Transcript

Use with ChatGPT / Claude Auto-scroll A

1. परीक्षेतील भूगोल प्रश्नांचा आढावा

या भागात भूगोलातून किती प्रश्न येतात आणि महाराष्ट्र व भारताच्या भूगोलाचे वजन किती आहे हे सांगितले आहे. पुढे महत्त्वाचे टॉपिक्स का निवडले आहेत याची पार्श्वभूमी दिली आहे.

0:00 - 0:49
प्रत्येकाला वाटतं की एक्झाम मध्ये आपला स्कोर चांगला पाहिजेल पण जिओग्राफी वाचायला गेलं की नेमकं काय वाचायचं हेच लक्षात राहत नाही म्हणून आयोग ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारतो असे मी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स काढले आहेत जर हे टॉपिक्स आपण केलेतर आठ नऊ द मार्क्स आपण इझिली मिळू शकतो फक्त टॉपिक्स नाही तर त्या टॉपिक्सचे पण सब टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच वेळ वाचेल आणि जिओग्राफी हा विषय एक्झाम ओरिएंटेड होईल तर चला सुरुवात करूया तर सर् सर्वात पहिलेआपण समजून घेऊ संयुक्त पूर्व परीक्षेत म्हणजेच कम्बाईन ग्रुप बी आणि सी प्रीलिम्स मध्ये भूगोल भूगोल या विषयावर एकूण 10 गुण म्हणजेच 10 प्रश्न विचारले जातात.साधारण महाराष्ट्राच्या भूगोलावर सर्वाधिक प्रश्न असतात किती?सहा ते सात आणि भारताच्या भूगोलावर सुमारे किती?तीन ते चार प्रश्न विचारले जातात.

2. नदी प्रणाली आणि जलविभाजक रांगा

महाराष्ट्र व भारताच्या नदी प्रणालीतील उगम, प्रवाह, उपनद्या, खोरे आणि संगम यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच उपनद्यांचा क्रम आणि जलविभाजक डोंगररांगांचे महत्त्व समजावले आहे.

आता आधी आपण मेन टॉपिक समजून घेऊया.कारण फक्त इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून नाव सांगून उपयोग नाही.तर त्या टॉपिकमध्ये आयोग नेमकं काय विचारू शकतो?हे पण समजल पाहिजे म्हणून प्रत्येक टॉपिक खाली मी काही स्पेसिफिक सबटॉपिक काढले आहेत हेच तुम्हाला जास्त फोकस करायचे आहेत पहिला आता मेन टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्र व भारताची नदी प्रणाली जिओग्राफी नदी प्रणाली म्हणजे फक्त नद्यांची नाव पाठकरणं नाही नदी उगम कुठे पावते कुठे वाहते तिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या तिचे खोरे आणि शेवटी संगम कुठे होतो हा पूर्ण सिस्टम समजून घ्यायला हवा ओके म्हणजेच काय आता या मेन टॉपिक मध्ये सर्वात पहिला फोकस आहे नद्या फक्त नद्यांचीनावे पाठ करू नका प्रत्येक महत्त्वाच्या नदीसाठी काय लिहायचा तिचा उगम तिचा प्रवाह प्रमुख उपनद्या खोरे आणि संगम एवढं कनेक्शन तयार करायला हव आपल्याला म्हणजेच फक्त नदीचे नाव नको तर तिची फॅमिली लक्षात ठेवायला हवी आता दुसरा आहे तो म्हणजेनद्यांच्या पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण हा क्रम इथे मुलं सगळ्या उपनद्यांची नाव पाठ करतात आणि दोन दिवसांनी विसरतात त्यामुळे मुख्य नदी डोळ्यासमोर ठेवा आणि कोणती कोणती उपनदी कुठल्या बाजूने येते हे मॅप मध्ये बघा कारण आयोगाला क्रम विचारायचा असेल
तर पर्यायामध्ये चार उपनद्या देऊन योग्य क्रम विचारता येतो आता तिसरा आहे ते म्हणजे जलविभाजक डोंगररांगा हे खूपच इम्पॉर्टंट आहे याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो आता हा शब्द थोडा टेक्निकल आहे जलविभाजक डोंगररांगा पण साधं समजा एका उंच डोंगर रांगामुळेपाणी दोन वेगवेगळ्या नदी खोऱ्यांकडे जाऊ शकतं त्यामुळे डोंगर रांग आणि नदी प्रणाली यांचा कनेक्शन समजून घ्यायला हवा.म्हणजे काय हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा इथे फक्त नाव पाठ करू नका हिरांग कुठे आहे आणि तिच्यामुळे कोणत्या भागातील जलप्रवाहवर परिणाम होतो हे मॅपवर समजा म्हणजेच डोंगर रांग दिसली की पाण्याची दिशा विचारायची आता दुसरा मेन टॉपिक आहे तो म्हणजे

3. प्राकृतिक भूगोल आणि लोकसंख्या

कोकण किनारपट्टी, सह्याद्री, शिखरे आणि घाट यांसारख्या प्राकृतिक भूगोलातील मुद्द्यांची मांडणी केली आहे. त्यानंतर लोकसंख्या घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर आणि वाढ यावर आधारित प्रश्नांची तयारी सांगितली आहे.

प्राकृतिक भूगोल म्हणजेच महाराष्ट्राची नैसर्गिक भौगोलिक रचना किनारपट्टी सह्याद्री पर्वतरांगा शिखर घाट अशा काही गोष्टी ह्या टॉपिक वाचताना मॅप डोक्यात ठेवला तर खूप सोपा होतो आता पहिला आहे तो म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगतची सकल भूरचना कोकण किनारपट्टी इथे पहिल्यांदाएक बेसिक कनेक्शन करा एका बाजूला अरबी समुद्र किंवा त्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पश्चिमेकडील अरुंद प्रदेश म्हणजे कोकण आणि दुसरा आहे तो म्हणजे प्रमुख शिखरे प्रमुख शिखरे आता आणि सह्याद्री घाट व कडे आता सगळी शिखर आणि सगळे घाट पाठ करायचीगरज नाही प्रमुख शिखरे कुठे त्याची उंची स्थान आणि महत्त्वाचे घाट कुठे आहेत एवढंच फोकस करा म्हणजेच घाट घाटाचं नाव पाठ करून थांबू नका तो कोणत्या प्रदेशांना जोडतो किंवा कोणत्या मार्गावर आहे हे जोडून ठेवा.म्हणजेच काय शिखर वाचताना काय आहे त्याची उंची आणि स्थान आणि घाट काय कुठे जोडतो आणि कुठे आहे आणि काय जोडतो आता तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे लोकसंख्या आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो इथे आकडे आहेत म्हणून घाबरायचं नाही
आयोगाला मुख्यतः पॉपुलेशन डिस्ट्रीब्यूशन डेन्सिटी लिटरेसी सेक्स रेश आणि ग्रोथ यामधून कमपॅरिझन करता येतो आता इथे काय घेतल आपण घनता साक्षरता लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तर या तीन गोष्टी वेगळ्या समजा घनता म्हणजे लोकसंख्या किती दाट आहे साक्षरता म्हणजे शिक्षणाचीस्थिती आणि लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री पुरुषांच प्रमाण प्रश्नात सर्वाधिक आणि सर्वात कमी आणि योग्य जोडी लावा अशा स्वरूपात ऑप्शन येऊ शकतात आता दुसरा आहे ते म्हणजे सर्वाधिक कमी लोकसंख्येचे जिल्हे व तृण लोकसंख्येची वाढ दर्शवणारे जिल्हे इथे सर्वाधिक लोकसंख्याआणि सर्वाधिक लोकसंख्या वाढ हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत हे कन्फ्युज करू नका एखाद्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असणं आणि तिथे ग्रोथ जास्त असणं ही एकच गोष्ट नाही आता ट्रिक काय आपण ठेवायची लोकसंख्या म्हणजे किती घनता म्हणजे किती दाट आणिवाढ म्हणजे किती बद्दल अशा पद्धतीने आपण जे मेन टॉपिक काढले त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे आता चौथा टॉपिक आहे तो म्हणजे खनिज व ऊर्जा संपत्ती इथे आयोगाला कोणतं खनिज कुठे मिळतं आणि कोणत्या भागात कोणती ऊर्जा निर्मिती होते हे

4. खनिज, ऊर्जा आणि हवामान

खनिजांचे जिल्हानिहाय वितरण, ऊर्जा प्रकल्पांची ठिकाणे आणि त्यांची जोडणी कशी लक्षात ठेवायची हे स्पष्ट केले आहे. पुढे कोपेन हवामान वर्गीकरण आणि महाराष्ट्रातील पर्जन्य वितरण व पर्जन्यछायेचे कारण समजावले आहे.

लोकेशन बेस प्रश्नांची भरपूर स्कोप आहेत आणि पहिला आपण घेतले काय लोह खनिज मॅगनीज बोक्साईट दगडी कोळसा उत्पादक जिल्हे आणि क्षेत्र इथे माझा एकच सल्ला आहे खनिज आणि जिल्हा एकत्र पाठ करा आणि खनिजाची फक्त डेफिनेशन वाचत बसू नका म्हणजेचकाय मॅगनीज तर कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतं बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतं कोळसा कोणत्या क्षेत्रात आढळत म्हणजेच प्रश्नामध्ये खनिज आणि जिल्ह्याची चुकीची जोडी दिली तर लगेच पकडता आली पाहिजेत आणि दुसरा आपण घेतल ते म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्पव जल विद्युत प्रकल्प जिला व प्रकल्प यांच्या जोड्या लावा याच्यावरती जास्त प्रश्न येतात म्हणजेच काय इथे दुसर कनेक्शन प्रकल्पाच नाव आणि ऊर्जा प्रकार प्लस स्थान अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजेच काय खनिज कुठे मिळत ऊर्जा कुठे तयारहोते ह्या पद्धतीने आता पाचवा टॉपिक आहे तो म्हणजे हवामान व पर्जन्य मॅन हवामानामध्ये फक्त महाराष्ट्रात पाऊस किती पडतो एवढं करायचं नाही तर हवामानाचा प्रकार आणि पर्जन्याचे प्रादेशिक वितरण हे दोन मुख्य भाग पकडा आता याच्यामध्ये टॉपिक घेतले आपण कोपेन
याचे हवामान व कोड व प्रदेश हा भाग थोडा फॅक्चुअल आहे कोपेन क्लासिफिकेशन मध्ये कोणता कोड कोणत्या क्लायमेट टाईपशी संबंधित आहे आणि तो महाराष्ट्र भारताच्या कोणत्या प्रादेशी प्रदेशाशी जोडलेला जातो हे आपण जास्त फोकस करायला पाहिजे म्हणजेच इथे कोड पाऊमक्लायमेट टाईप ओळखता आला पाहिजे आता दुसरा आपण टॉपिक घेतला तो म्हणजे महाराष्ट्रातील पर्जन्यमान वितरणाचे प्रादेशिक स्वरूप हा मात्र समजून घ्यायचा टॉपिक आहे सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला जास्त पाऊस आणि त्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा भाग का तयार होतो हे समजलं कीप्रश्न आपला सोपा होतो म्हणजेच अरबी समुद्राकडून कोणते वार येतात सह्याद्रीवरच का जास्त पाऊस पडतो पर्जन्य पर्जन्य छायेचा प्रदेश का तयार झाला तिकडे कमी पाऊस का पडतो हे कारण आपल्याला समजायला पाहिजे आता सहावा टॉपिक आपण घेतलय कृषी व संशोधनकेंद्र आता इथं कृषी इथे सगळ्या पिकांची माहिती करण्यापेक्षा आहे ना पीक त्याला लागणारी माती आणि हवामान हा कनेक्शन तयार करा आता इथं आपण सबटॉपिक मध्ये काय घेतले प्रमुख पिके व त्याच्या वाढीसाठी लागणारी मृदा आणि हवामान उदाहरणार्थ एखाद पीक
घेतलं की लगेच दोन प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेल कुठल्या मातीत घेतलं जातं कुठल्या हवामानात आणि मग त्याचं मेन मुख्य प्रदेश म्हणजेच प्रमुख प्रदेशात कुठे ते पीक घेतलं जातं म्हणजे अशी ट्रिक आपण कशी करायची कोणत पीक कोणत्या मातीत घेतलं जातंहवामान आणि कोणत्या प्रदेशात घेतलं जातं आता दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले सुधारित वान उदाहरणार्थ काय डाळिंब आंबा गव्हाच्या प्रजाती हा भाग पूर्णपणे फॅक्चुअल आहे पण इथे फक्त पीक सुधारित वान कोणत्या कृषी संशोधन विद्यापीठाशी संबंधितआहे असा कनेक्शन तयार करायला हवा अशा प्रश्नांमध्ये ऑप्शन मध्ये चार जोड्या आपल्याला दिल्या जातात मग चुकीची किंवा बरोबर जोडी एलिमिनेट करता आली पाहिजे ्या पद्धतीने क्वेश्न विचारले जातात याच्यामध्ये आता सातवा टॉपिक आहे तो म्हणजे राजकीय व प्रशासकीय भूगोल

5. कृषी, प्रशासन, वन आणि वाहतूक

कृषी पिके, माती, हवामान, संशोधन केंद्रे आणि सुधारित वाण यांचा अभ्यास कसा करायचा हे सांगितले आहे. तसेच जिल्ह्यांची सीमा, शहरीकरण, भारताचे स्थान, वनसंपदा, अभयारण्ये आणि वाहतूक व्यवस्था यांवरील महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.

हा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राचा मॅप प्रशासनाच्या दृष्टीने समजून घेणं तितकच महत्त्वाच आहे म्हणजे काय जिल्हे त्याच्या सीमा आणि शहरीकरणाशी संबंधित भौगोलिक बदल आता या सबटॉपिक मध्ये आपण काय घेतले जिल्ह्यांच्या सीमा आणि संलग्न राज्य आणि जिल्हे इथे मॅप तुमचा सर्वातमोठा वेपन आहे एखादा जिल्हा घेतला की उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि त्याच्या शेजारी कोणता देश आहे हे बघा म्हणजे ट्रिक काय ठेवायची जिल्हा घ्यायचा आणि त्या जिल्ह्याच्या चार दिशा आणि शेजारी कोणकोणते जिल्हे लागून आहेत त्याला आणि दुसरा टॉपिकआपण कोणता घेतलाय नागरी एकत्रीकरण व शहरीकरण उदाहरणार्थ काय मुंबई नवी मुंबई शहरीकरण म्हणजे फक्त शहराची लोकसंख्या वाढ नाही शहराचा विस्तार आजूबाजूच्या भागाशी वाढणार आर्थिक सामाजिक कनेक्शन आणि अर्बन डेव्हलपमेंट हा ब्रॉड अगल समजा मुंबई आणि नवी मुंबई सारखं एक्झाम्पलघेतलं की कन्सेप्ट लगेच क्लिअर होतो आपला आठवा टॉपिक कोणता आपण घेतलाय महाराष्ट्राचे व भारताचे स्थान विस्तार हा टॉपिक पूर्णपणे लोकेशन बेस्ड आहे महाराष्ट्र कुठे आहे भारताचे स्थान काय आहे अक्षवृत्त रेखावृत्त सीमा आहे मॅप मध्ये बघायचं नीट आता सब
टॉपिक का आपण घेतले अक्षवृत्त रेखावृत्त देशाच्या सीमा भारताला कोणत्या लागून आहे व कोणत्या देशाची सीमा सर्वात जास्त लागून आहे आणि क्षेत्रफळ याच्यावरती आतापर्यंत आयोगाने सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे ्या टॉपिक वरती इथे तीन गोष्टी वेगळ्या करायला हव्याआपल्याला काय लोकेशन जवळ कोणते देश आहेत आणि त्यांची बाउंड्रीज कोणकोणत्या देशाला लागून आहे म्हणजेच अक्षवृत्त रेखावृत्त स्थान आपल्याला व्यवस्थित करायचा आहे शेजारी देश आणि त्याला सर्वात जास्त लागून असलेली सीमा वरून खालीपर्यंत आणि सीमेची लांबी कंपॅरिझन बेसवर म्हणजे कायप्रश्नात एखादा देश दिला आणि भारताला सीमा लागते का किंवा सीमा संबंधित कंपॅरिझन विचारला तर मॅप बेस्ड एलिमिनेशन करता आली पाहिजे.आता नवा आपण काय टॉपिक घेतलाय वने व वनसंपदा हा छोटा वाटतो पण इथे डायरेक्ट फॅक्चुअल प्रश्न बनतो म्हणून वनसंपत्तीचा प्रकार आणि तो कुठे आढळतो हे जोडून करा आता त्याच्यामध्ये सब टॉपिक मध्ये आपण काय घेतल नैसर्गिक वनस्पतीचे प्रमुख प्रकारवनस्पतीचा प्रकार पाठ करताना त्यामागच क्लायमेट आणि रेनफॉल लक्षात ठेवा कारण वनस्पतीचा प्रकार हा त्या प्रदेशाच्या हवामानाशी जोडलेला असतो आणि दुसरा सबटॉपिक अभयारण्य राष्ट्रीय उद्याने व व्याग्र प्रकल्प इथे नाव पाठ करून थांबू नका हे कोणत्या जिल्ह्यात प्रदेशात आहे त्याचं
विशेष वैशिष्ट्य काय हे जोडा म्हणजेच काय ट्रिक काय घ्यायची आपण वन घ्यायचा प्रकार घ्यायचा आणि प्रदेश आणि अभयारण्यामध्ये नाव आणि कोणता स्थान आहे आणि त्याच वैशिष्ट्य काय आता दहावा टॉपिक घेतला तो म्हणजे आपण वाहतूक व दळणवळण हा शेवटचाटॉपिक आहे वाहतूक व दळणवळण इथे भारत महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे प्रमुख रस्ते रेल्वे मार्ग आणि महत्त्वाची वाहतूक केंद्रे फोकस करा आता सब टॉपिक मध्ये आपण काय घेतल प्रमुख बंदरे बंदराच नाव आणि लोकेशन आणि त्याचं महत्त्व काय हे आपल्याला अभ्यासायचंआहे आणि दुसर टॉपिक घेतलय ते म्हणजे प्रमुख रस्ते रेल्वे मार्ग आणि त्याचा नंबर रूट बेस्ड प्रश्नांची सुरुवात आणि शेवटच ठिकाण लक्षात ठेवायच आहे आपल्याला इथे आता तिसरा आपण घेतलय महत्त्वाची वाहतूक केंद्रे म्हणजे काय कोणत शहर ठिकाण कोणत्या प्रकारच्यावाहतुकीसाठी जास्त महत्त्वाचा आहे हे जोडून आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे ट्रिक काय ठेवायची वाहतूक मध्यम मार्ग आणि केंद्र अशा पद्धतीने आपल्याला हे अभ्यास करायचा
Seek backward 5s ←
Longer seek (10s) Shift ←
Play Space Seek forward 5s →
Longer seek (10s) Shift →
0:00 Auto-scroll A Copy link at current time S

तलाठी / MPSC Group C Geography | 9/10 Marks साठी हे Topics नक्की करा! | MPSC Strategy