1. सायन्समध्ये गुण मिळवण्याची रणनीती
एमपीएससी ग्रुप सी आणि तलाठी परीक्षेत सायन्समध्ये 10+ गुण मिळवण्यासाठी संपूर्ण अभ्यास न करता महत्त्वाचे टॉपिक्स कसे निवडायचे हे सांगितले आहे. कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात याची प्राथमिक समज का गरजेची आहे हेही स्पष्ट केले आहे.
एमपीएससी ग्रुप सी आणि तलाठीच्या सायन्स मध्ये 10 मार्क्स मिळवणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे पण त्यासाठी सगळं सायन्स डोक्यात कोंबायची गरज नाहीये कारण सायन्स म्हटलं की अनेकांना काय वाटतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एवढं सगळं कसं करायचं पण त्यासाठीमी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्सचे असे काही सबटॉपिक्स देणार आहे जे तुम्ही व्यवस्थित केले तर सायन्सला एक योग्य डायरेक्शन मिळेल आणि आपण एक्झाम मध्ये 10 प्लस मार्क च टार्गेट ठेवू शकतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण इथं फापट पसारा नाहीतर एक्झाम मध्ये कामाला येणार सायन्स आपण करणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आपण हे इम्पॉर्टंट टॉपिक्स काढलेले आहेत इम्पॉर्टंट टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण हे समजून घ्यायला पाहिजेल की एमपीएससी ग्रुप सी एक्झाम मध्ये कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्नयेत आहेत कारण बहुतेक विद्यार्थ्यांना हेच माहिती नसतं की कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येत आहेत आणि ते पूर्ण वाचायला सुरुवात करता आहेत जर आपल्याला प्रश्न माहिती राहिले की कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येत आहेत म्हणजे आपल्याला त्या टॉपिक
वरती जास्त वेळ इन्वेस्ट करायला आता इथं प्राणीशास्त्रा मध्ये जवळपास किती चार प्रश्न येत आहेत वनस्पती शास्त्रामध्ये तीन प्रश्न येत आहेत आणि आरोग्य व शरीर शास्त्रामध्ये किती दोन प्रश्न येत आहेत आणि तुम्हाला माहिती रसायनशास्त्र आणि भौतिक शास्त्र म्हणजे केमिस्ट्रीआणि फिजिक्स मध्ये तीन तीन प्रश्न येत आहेत तर आपल्याला पहिले हे माहिती बेसिक माहिती पाहिजेल की कोणत्या टॉपिक वरती आयोग किती प्रश्न विचारतोय म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करायचा आहे आता सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण
2. प्राण्यांचे वर्गीकरण समजून घ्या
प्राणीशास्त्रातील वर्गीकरण शिकताना फक्त फायलमची नावे पाठ न करता प्राणी, त्याचा वर्ग, संघ, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे जोडून लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचीही दिशा दिली आहे.
म्हणजे प्राणीशास्त्रामध्ये बघतो आपण प्राण्यांचे वर्गीकरण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या फक्त फायलमची नाव पाठ करून उपयोग नाही परीक्षेत तुम्हाला एखादा प्राणी दिला जाऊ शकतो एखादं वैशिष्ट्य दिलं जाऊ शकतं किंवा दोन गोष्टींची मॅच द फॉलोविंग दिली जाऊ शकतेम्हणजेच इथ आपल्याला कसं लक्षात ठेवायच आहे पहिलं प्राणी प्राणी लक्षात ठेवायचं मग तो कोणत्या वर्गात आहे मग कोणत्या संघात आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय आणि पुढे त्याची उदाहरण द्यायची म्हणजेच काय तुम्ही फक्त आहे ना फायलम सेल टरेटा निडारियासंघ इकायनोडर्माटा आणि मोलुस्का अशा नावांचा फक्त पाठांतराचा खेळ करू नका प्रत्येकाच एक दोन ओळखण्याचे वैशिष्ट्य आणि उदाहरण जोडा आता येतो कोरडाटा मध्ये पायस अमफिबिया सस्तन प्राणी अभयचर वर्ग हे विशेषतः लक्षात ठेवा इथे प्रश्न असा असू शकतो खालीलपैकी कोणतासस्तन प्राणी आहे कोणत्या वर्गातील प्राण्यांची ही वैशिष्ट्ये आहेत किंवा स्टेटमेंट बेस प्रश्न येऊ शकतो आता इथे आपल्याला कसा लक्षात ठेवायचा आहे कोणता प्राणी कोणत्या वर्गात आहे त्याची वैशिष्ट्य कोणची म्हणजे किंवा वैशिष्ट्य दिले जातील हे वैशिष्ट्य कोणाचे आहेत किंवा
मॅच द फॉलोविंग म्हणजेच या टॉपिकचा अभ्यास करताना तुमच्या वत प्रत्येक वर्गासाठी फक्त तीन गोष्टी हव्या म्हणजे हव्यात काय पहिलं म्हणजे नाव दुसर म्हणजे वैशिष्ट्ये आणि तिसर म्हणजे उदाहरण एवढं व्यवस्थित केलं तरी रिविजन खूप सोपं होतं आता दुसरा टॉपिक
3. वनस्पती आणि आरोग्याचे महत्त्वाचे मुद्दे
वनस्पतीशास्त्रात वर्गीकरण, रोग, पोषक द्रव्ये आणि फायटोहार्मोन्स यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आरोग्यशास्त्रात रक्तविसरण, चेतासंस्था, उत्सर्जन, जीवनसत्वे आणि मलेरियासारख्या महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.
आहे तो म्हणजे वनस्पतीशास्त्र बॉटनी ज्याच्यावरती आयोग तीन प्रश्न विचारतो आणि इथे एक विद्यार्थ्यांनी विशेषत तीन भाग पाडायचे आहेत म्हणजे काय वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण वनस्पतींचे रोग पोषक द्रव्य आण फायटो हार्मोन्स म्हणजेच काय वनस्पतींचे रोग वनस्पतींचे रोग म्हटलं की फक्तरोगाच नाव पाठ करू नका रोग कारण आणि लक्षण किंवा कोणत्या प्रकारचा रोग हा कनेक्शन तयार करा म्हणजेच काय आपल्याला करायच आहे पहिला लिहायच आहे रोग दुसर लिहायच आहे त्याच्या पुढे कारण आणि त्याच्या पुढे लिहायच आहे लक्षण म्हणजे कायजिवाणुजन्य रोग विषाणुजन्य रोग अशा प्रकारे क्लासिफिकेशन करा परीक्षेत एखादा रोग दिला आणि तो कोणत्या प्रकारचा आहे असा प्रश्न सहज तयार होऊ शकतो.आता दुसरा आहे ते म्हणजे वनस्पतींचे पोषक द्रव्य.आता खूप प्रॅक्टिकल भाग आहे बर का वनस्पतींना कोणत पोषक द्रव्य कमी पडलं तर काय परिणाम होतो इथे न्यूट्रिएंट आणि डेफिशिएन्स सिम्टम हा कनेक्शन तयार करा म्हणजे काय पहिल लिहायच न्यूट्रिएंट दुसर लिहायच डेफिशिन्स आणि तिसर लिहायचं सिम्टम आण फायटो
हार्मोन्स बद्दल बोलतोय आणि हा फायटो हार्मोन्स आहे ना त्याला हार्मोन आणि त्याच फंक्शन हे जोडा नाव वेगळं आणि काम वेगळं असं पाठ करू नका आता तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे आरोग्यशास्त्र व शरीरशास्त्र आता हा टॉपिक तर आपल्या रोजच्याआयुष्याशी थेट जोडलेला आहे माहिती आहे का म्हणजे काय त्याच्यामध्ये काय आहे आरोग्य आणि पोषण मानवी आरोग्य व रोग आहार व पोषण आता त्याच्यामध्ये आपण काय घेतलय रक्तविसरण संस्था आता याच्यामध्ये काय करायचं आहे इथे फक्त रक्तवाहिन्या रक्ताचे घटक आणित्यांचं काम हा बेसिक कनेक्शन तुम्ही तयार करा आणि दुसरा आपण घेतलय चेता संस्था इथे काय करायचं आहे मेंदू आणि मज्जारजू यांची भूमिका आणि बेसिक फंक्शन्स हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायच आहे आणि तिसर काय आपण घेतल उत्सर्जन संस्था म्हणजेकाय मूत्रपिंड म्हणजे किडनी त्याचं काम काय शरीरातून कोणते टाकाऊ पदार्थ बाहेर काढले जातात हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि आयोगाला जीवनसत्वे म्हणजेच विटामिन्स तर पाहिजेलच त्याच्यावरती फिक्स प्रश्न असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा विटामिन्स जीवनसत्वे हा
एक वेगळा स्कोरिंग एरिया आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोणत विटामिन त्याची कमतरता आणि त्यातून होणारा परिणाम ही चैन आपल्याला तयार करता आली पाहिजे म्हणजे कशी पहिल लिहायच विटामिन मग त्या पुढे लिहायचं फंक्शन्स आणि त्याच्या पुढे लिहायचंडेफिशिन्स आणि त्याच्या पुढे लिहायचं रोग म्हणजे सिम्टम किंवा डिसीज ओके आणि त्याच्यामध्येच आपण इथ काय घेतल एक महत्त्वाची म्हणजे मलेरिया आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मलेरिया हा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग नाही मलेरिया हा प्लासमोडियम या परिजीवी या परजीवीमुळेहोतो आणि तो डासामार्फत पसरतो त्यामुळे अशा जोड्या पाठ करताना कारण आणि रोग नीट तपासा आणि ह्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आता आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री पण त्याच्याही पहिले तुम्हाला एक सांगून देतो जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल
4. रसायनशास्त्रातील मूलभूत संकल्पना
अभ्यासासाठी एकच स्रोत निवडून त्यावर टिकून राहण्याचा सल्ला देत रसायनशास्त्रातील बेसिक टॉपिक्स मांडले आहेत. द्रव्याचे वर्गीकरण, धातू-अधातू, आवर्त सारणी, अणु रचना, रासायनिक बंध आणि कार्बनची संयुगे यांचा आढावा घेतला आहे.
तर सोर्स एक सांगतो सचिन भसके सर सरांच पुस्तक जर एखाद्याने अजून सुरुवात नसेल केली तर जर तुम्ही सुरुवात केली असेल तुमच्या नोट्स किंवा ओदर कोणत बुक्स किंवा क्लास घेतले असतील तर तेच प्रेफरन्सला ठेवा सतत सोर्स बदलू नका कारणत्याच्याने काय होतं ते पूर्ण इकडे तळ्यात मळ्यात ते असं होऊन जातो म्हणून जो आता सोर्स पकडलाय तो तोच ठेवा फक्त एक सांगायचं होतं की नवीन अस्परटला सचिन भसके सरांच पुस्तक आता आपण परत येऊया रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आता हाकेमिस्ट्री पाहिली की विद्यार्थ्यांना वाटतं बस आता फॉर्मुला आणि रिएक्शन सुरू अरे पण ग्रुप सी आणि तलाठीच्या तयारीसाठी इथे आधी बेसिक कन्सेप्ट पकडायचे आहेत आपल्याला बरोबर की नाही आता याच्यामध्ये आपण काय घेतलय द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण म्हणजे काय द्रव्याचे क्लासिफिकेशनकसं होतं पदार्थाचे प्रकार काय बेसिक क्लासिफिकेशन आता त्याच्यामध्ये काय धातू धातुके धातू आणि अधातूंचे गुणधर्म फरक उपयोग आणि बेसिक रिएक्शन्स हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मग आवर्त सारणी याच्यामध्ये काय घेतल गण व आवर्तने आणि अणु गण व आवर्तने
म्हणजे काय आवर्त सारणी मध्ये फक्त एलिमेंटची नाव पाठ करायची नाहीत आपल्याला आवर्त आणि गण गुणधर्मांमध्ये होणारे बदल हा बेसिक पॅटर्न समजून घ्यायला हवा आता येतो टॉमिक स्ट्रक्चर म्हणजे हे अणुचे अंतरंग प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन इथे चार्ज मास आणि कुठेअसतात हे पक्क करायच आहे आपल्याला प्रोटॉन म्हणजे प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस न्यूट्रॉन म्हणजे झिरो मग यानंतर रासायनिक बंध रासायनिक बंध आणि कार्बनची संयुगे इथे डेफिनेशन प्रकार आणि बेसिक एक्झाम्पल यावर फोकस करायचा आहे आता शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे
5. भौतिकशास्त्र आणि अभ्यासाची पद्धत
भौतिकशास्त्रात संकल्पना, उपयोग आणि सूत्रे एकत्र समजून घेण्याची गरज सांगून विद्युतचुंबकीय पट्टा, किरणोत्सर्ग, ध्वनी, वातावरणाचे थर आणि वीज यांसारखे महत्त्वाचे भाग निवडले आहेत. शेवटी सबटॉपिक्स, PYQ आणि MCQ सराव करूनच गुण वाढतात असा अभ्यासाचा आराखडा दिला आहे.
आपला भौतिकशास्त्र सब्जेक्ट ज्याच्यावरती आयोग तीन प्रश्न विचारतो केमिस्ट्री मध्ये तीन आणि फिजिक्स मध्ये तीन आता फिजिक्स मध्ये एक चूक विद्यार्थी करतात टॉपिक मोठा दिसला की पूर्ण चाप्टर उघडतात आणि तीन तासांनी काय केलं तेच आठवत नाही त्यांना म्हणून फिजिक्समध्ये कन्सेप्ट प्लस प्लिकेशन प्लस फॉर्मुला या तीन गोष्टी जोडायच्या आहेत आता याच्यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक घेतलेले आहेत विद्युत चुंबकीय पट्टा त्याच्यामध्ये एक्स किरण आणि किरणोस्तारी जे की व्हेरी इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला करायचंच आहे याच्यावरती एक प्रश्न हमखास असतोआणि ध्वनी तरंग व ऊर्जा याच्यावरती एक प्रश्न हमखास असतो आणि विजवरील गणितीय कुट प्रश्न याच्यावर एक प्रश्न हमखास असतो आता तुम्हाला सांगितले की याच्यामध्ये किणोस्तारी मध्ये काय करायच अल्फा बीटा गमा व अणुभटीतील विखंडन आता तुम्हाला एक्सप्लेन थोडक्यात करतोविद्युत चुंबकीय प्रवर्तन इथे आपल्याला काय करायचं फेनोमेनन काय आहे कोणत्या परिस्थितीत निर्माण होतं आणि बेसिक प्लिकेशन काय हे समजून घ्या आता किरणोसारी मध्ये काय त्याच्यामध्ये काय करायचं अल्फा बीटा गॅमा हा भाग करताना यांच्यातील फरक त्यांची पिनेट ्रेशन आणि
बेसिक प्रॉपर्टीज यांचा कमपॅरिजन करा आता ध्वनी तर ध्वनी तरंग ध्वनीमध्ये फ्रिक्वेन्सी वेवलेंथ अमपलीट्यूड स्पीड यांचा बेसिक संबंध आणि त्यावर आधारित प्रश्नांचा सराव करा आता वातावरणाचे थर याच्यावरती जवळपास राज्यसेवेला सुद्धा क्वेश्चन आला होता वातावरणाचे थर मध्ये काय करायचं वातावरणाचेथर हा फॅक्चुअल पण सोपा भाग आहे कोणता थर कुठे त्याची वैशिष्ट्ये आणि त्याच्याशी जोडलेल्या घटना आणि इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी मध्ये काय करायचं व्ल्टेज करंट रेजिस्टन्स यांचे बेसिक रिलेशनशिप आणि युनिट्स हे पक्के करा फॉर्मुला फक्त पाठ न करता प्रश्न सोडवूनपहा आणि इथे तुम्हाला संपूर्ण पुस्तक करण्याची गरज नाही मी सांगतोय ते सब टॉपिक्स आधी व्यवस्थित करा त्यानंतर त्या टॉपिकचे पीवायक्यू बघा आणि मग एमसीक्यू सॉल्व करा कारण फक्त माझा हा व्हिडिओ पाहून सायन्स मध्ये मार्क्स येणार नाहीत हा व्हिडिओतुम्हाला दिशा देतोय मार्क साठी क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे हे खूप खूप समजलं का हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि बायोलॉजी मध्ये झूलॉजी बॉटनी हुमन हेल्थ केमिस्ट्री मध्ये बेसिक कन्सेप्ट आणि फिजिक्स मध्ये हे कोर एरिया तुम्हाला सायन्सचा संपूर्ण समुद्र
देत नाही मी काय करतोय त्या समुद्रातून आधी तुमच्यासाठी महत्त्वाचे भाग वेगळे काढतोय आता तुमचं काम अगदी सिम्पल आहे ही लिस्ट स्क्रीनशॉट करा ही लिस्ट स्क्रीनशॉट करा किंवा वहीत लिहून घ्या प्रत्येक सब टॉपिकचा बेसिक थोरी करा त्यानंतर त्याचे पीवायक्यू सॉल्व करा आणि शेवटी एमसीक्यू आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सायन्स मध्ये द मार्क्स मिळवायचे असतील तर प्रत्येक गोष्ट वाचण्यापेक्षा विचारले जाणारे कन्सेप्ट ओळखून त्याला त्यावर पकड बनवणे महत्त्वाच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या सब्जेक्ट मध्ये आपण अशीच पद्धतवापरणार आहोत टॉपिक सब टॉपिक आणि त्यातून प्रश्न कसा तयार होतो म्हणून कॉपी फक्त माझी नोट समजू नका ही तुमच्या सायन्सच्या रिविजनची चेकलिस्ट समजा आणि ही पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्रामला देतोय ओके