# MPSC Group C 2026 | फक्त 70 दिवसांत तयारी कशी कराल? 🔥 16,717 जागा | Complete Study Plan | Uttam Gore

**Channel:** Challengers Academy | MPSC | सरळसेवा 
**Source:** https://www.youtube.com/watch?v=FN8dgiBVkjg
**Transcript page:** https://www.withtranscript.ai/video/FN8dgiBVkjg

## Chapters

- 0:01 — उरलेल्या दिवसांत तयारीची शक्यता
- 1:53 — गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी
- 6:43 — जीएस विषयांचे निवडक नियोजन
- 12:03 — दैनंदिन अभ्यासाचे अंतिम वेळापत्रक

## Transcript

**[0:01]:** एमपीएससीने जवळजवळ 16 ह000 पेक्षा जास्त मोठे ऍड काढलेले आहेत आणि आता अचानक काही जण याला क्वालिफाय झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की खरच उरलेल्या दिवसामध्ये तयारी होईल का तर तुम्हाला पहिली गोष्ट क्लिअर खट सांगतो एकदम व्यवस्थित रित्या लेक्चर ऐका हे लेक्चर तुम्हाला पूर्णपणे ह्या एक्झामची पूर्व परीक्षा पास करून देणार आहे एकही मुद्दा ह्यातला सोडू नका एकही मुद्दा स्कप करू नका आणि लेक्चर लाईक करा आता आपण सुरुवात करूयात की 70 दिवस आपल्या समोर आहेत आणि 70 दिवसाची तयारी होईल का तर याच पहिलं तुम्हाला मी मुद्दा सांगतो 16 हज प्लस जागा असल्यामुळे ्यामध्ये मुख्यला त्याचा संधी आहे तुमची प्रचंड मोठी आहे का तर या सगळ्यासाठी एकच कॉमन कटऑफ असण्याची आपली प्रथा आहे आणि ती प्रथा ्याही परीक्षेला लागू राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करू किंवा आतापर्यंत लागूच राहिलेली आहे त्याच्यामुळे कॉमन कटऑफ मुळे तुम्ही लक्षात घ्या 16 ह000 गुणे 13 हे जर तुम्ही आकडा काउंट केला तर तो कुठल्या कुठं म जवळजवळ आपण पाहतो दोन

**[1:16]:** लाखाला टच करायला जात एवढी पोरं मुख्यला घ्यायचे असल्यामुळे मेरीट जास्त लागणार नाही परंतु लयच कमी लागल म्हणून आताच भोळ्यागत तुम्ही पेपरला जाऊन बसला तर ते होणार नाही का तर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते प्रश्नामध्ये जर आपण पाहायचं झालं माझा अभ्यासक्रम अजून पूर्ण झाला नाही गणित आणि बुद्धिमत्ता माझं कमजोर आहे चालू घडामोडीची तयारी कम्प्लीट बाकी आहे आण आता निवड होऊ शकते का याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये दुसरा कोणताच प्रश्न नसेल आता ्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या

**[1:53]:** समोरचा जो मेन टास्क आहे तो टास्क तुम्हाला सांगतो आणि तो टास्क कसा पूर्ण करायचा ते तुम्हाला सांगतो आता बघा आपल्याकडे हे विषय आहेत इतिहास 10 मार्काला भूगोल द मार्काला राज्यघटना 15 मार्काला अर्थशास्त्र 15 मार्काला विज्ञान 15 मार्काला चालू घडामोडी 15 मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्काला असे 100 प्रश्न 100 मार्क एक तास वेळ तुमच टार्गेट ्या ठिकाणी 50 55 प्रश्न यातल बरोबर आणण्याचा असावं अगोदर जागा कमी असताना 60 65 प्रश्न बरोबर आणण्याच टार्गेट विद्यार्थ्यांना ठेवलं जायचं पण आता एवढं ठीक राहील तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की या परीक्षेमध्ये 50 मार्क घ्यायचे तर घ्यायचे कसे घ्यायचे का तर सगळे विषय आता तुम्ही पहिल्यापासून वाचू शकत नाही नव्याने याची सुरुवात करू शकत नाही म्हणून काय करायचं तर पहिल्यांदा बघा एक गोष्ट लक्षात घ्या जे मी बोलणार आहे त्याचनुसार 15 नोव्हेंबर पासून आपली बॅच चालू होते जे मी इथं बोलणार आहे त्याच पद्धतीनेच चालू होणार आहे आणि ती बॅच फक्त 999 ला आहे ्यामध्ये पीडीएफ नोट्स

**[3:02]:** आहेत लेक्चर्स आहेत ए टू झेड गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या याच पाहायला मिळणार ज्या रिझल्ट आणणाऱ्या आहेत आता बघा जर आपण सुरुवात केली तर दोन विषय तुमच्या समोरचा दाखवतो तुम्हाला मी एक विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता कोणता विषय गणित आणि बुद्धिमत्ता हा एक विषय आहे आणि दुसरा विषय आहे चालू घडामोडी आता या दोन विषयाच्या संदर्भात जर बघितलं तर हा विषय 20 मार्क आणि हा विषय 15 मार्क दोन्ही विषय मिळून आहेत तुम्हाला 35 मार्कासाठी किती मार्कासाठी 35 मार्कासाठी दोन विषय आहे आता या दोन विषयात मिळून तुमचा टार्गेट या ठिकाणी 25 ते 27 प्रश्न बरोबर आणण्याच पाहिजे आणि त्याच्यासाठी गणित बुद्धिमत्तेमध्ये 15 ते 16 प्रश्न बरोबर आले पाहिजेत आणि वेळेत सुटले पाहिजेत हे पहिली गोष्ट आहे. आता कस पॉसिबल आहे तुम्हाला जादू सांगतो या विषयाची गणित बुद्धिमत्तेची या गणित बुद्धिमत्ता विषयाला या ठिकाणी ठराविक जर तुम्ही विचार केला तर टाईप्स असतात जसं की आपण पाहतो की संख्या मालिका बुद्धिमत्तेचा प्रकार आहे संख्या मालिका आलं किवा एखादा

**[4:25]:** आपण पाहतो गणित बुद्धिमत्ता मध्ये काळ काम वेग हे प्रकार आले बरोबर आहे ना हेच टाईप आहेत असे टोटल एमपीएससी आतापर्यंत 26 ते 27 दोन्ही विषयाचे म्हणून टाईप्स आतापर्यंत एमपीएससी कडे आहे किती 26 ते 27 टाईपचे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला विचारले जातात आता यामध्ये मॅक्सिमम फोकस बुद्धिमत्तेवरती राहिलेला आहे गणितावर कमी म्हणजे 20 मध्ये जर पाहायचं तर सहा सात सात आठ प्रश्न गणितावर आणि उरलेले प्रश्न बुद्धिमत्तेवरती येते आता करायचं काय तुम्हाला सांगतो ह्या विषयाला रोज दोन तास वेळ द्यायचा हे बघा तुम्हाला आठ तास वेळ आजपासून दिलान ्या येणारे प्री पास होता येणारे प्री पास होणार तुम्ही रोजचा आठ तास तुम्ही थ दिल तर आता यातले दोन तास द्यायचे गणित बुद्धिमत्तेला एकदम कॉलिटीचे दोन तास द्यायचे या दोन तासात काय करायचं 2013 ते 2026 पर्यंत जेवढ्याही गट क आणि गट ब च्या पूर्व परीक्षा झालेल्या आहेत कोणत्या पूर्व मुख्यच्याही नादाला लागायचं नाही असे गणित बुद्धिमत्तेचा रोज एक पेपर घ्यायचा आता तुम्ही जर इथ एक टाईप करत गेला ना आज

**[5:36]:** एक चाप्टर करतो संख्या मालिका उद्या करतो अक्षर मालिका मग मोजतो चौकोन मग मस्त त्रिकोण आणि मग असं करत करत दबारा चाप्टर झाले तर पहिला चाप्टर तुम्हाला नित्य नवे भासेल काहीच कळणार नाही म्हणून काय करायचं एक पेपर समोर घ्यायचा ज्यात रॅडमली सगळ्याच प्रकारचे गणित आणि बुद्धिमत्ता येतात रोज थोडा थोडा थोडा थोडा त्याच्यावर सराव होतो आता आता हे करताना काय होतं बघा काय प्रॉब्लेम तुम्हाला सुटत नाहीत काय सुटतात पण बरासा वेळ घेतात परंतु अशा वेळेस काय करायचं की तो प्रॉब्लेम जो सुटत नाही तो एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाकडन समजून घ्यायचा जो या ठिकाणी वेळ घालवतोय त्याला शॉर्टकट मेथड्स काय आहे ते शोधायच्या जे पेपर सोडवला की तुमच्या डोक्यात येईल त्याला नेमकं काय करावं असं 10 पेपर तुम्ही सोडवलं ना 11 पेपरला ऑटोमॅटिकच तुमचा हात त्या पद्धतीने चालू राहतो मग असं केलं की तुम्हाला इथं 16 17 गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न अचूक लेवलन कोणते तुम्हाला सुटतात याचा अंदाज लागतो पेपरला बसल्यावर ते त्याच पटपट घ्यायचे आणि सोडवायचे झाला हा पहिला विषय

**[6:43]:** इथ क्लियर झाला आता चालू घडामोडी चालू घडामोडी किती केलं आणि किती नाही केलं तर नेमका अंदाज आतापर्यंत कोणी लावू शकला नाही की नेमक येत की त्याच्यासाठी एक गोष्ट करायची बघा एक साधारणत एक वर्षाचा चालू घडामोडी तुम्हाला विचारतात आता त्यातल्या महत्वा महत्त्वाच्या ज्या घटना असतात राजकीय घटना आर्थिक घटना विज्ञान तंत्रज्ञानाच्या घटना निधन झालेलं ्या वर्षभरात काय तर रोज यातला या ठिकाणी असं काय करायचं की चाप्टर निवडायचा की चालू आपण बघूयात की आर्थिक घडामोडी या वर्षात काय झाल्या तो हाती घ्यायचा आण टार्गेट ठेवायचं की रोज एक तास याला वाचायच रोज किती एक तासात जेवढा तो चाप्टर होईल तेवढाच वाचायचा गणित बुद्धिमत्तेला दोन तास गेला हा एक तास गेला खाली किती राहिले आता आणि तेवढं वाचत गेलं ना रोज वाचायचं 70 दिवस वाचायचं जेवढं होईल तेवढं वाचायचं राहील तेवढं ओके काही अडचण नाही तेवढ्यावरती या ठिकाणी आठवड्याला एकदा रिविजन करायचं आठवडा झाला की एक पहिल्या पाच सहा दिवसात जेवढं वाचलय तेवढं चालू घडामोडी रिवाईज करायचं विषय तिथे संपला

**[7:52]:** बॅच मध्ये ह्याच प्रकारे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीला आपण जाणार आहोत आणि येत्या कालावधीमध्ये तुम्हाला अशी YouTube ला पण मी सेशन फ्री मध्ये सुद्धा ठेवणार आहे आता पुढे जे विषय राहिले तुमचे आता जीएस चे विषय राहिले आता जीएस मध्ये इतिहास आला भूगोल आला अर्थशास्त्र राज्यघटना आता तुमच्या हातामध्ये पाच तास उरले बरोबर दोन तास गणित बुद्धिमत्तेला गेले आता हातामध्ये पाच तास उरलेले आता पाच तास उरल्यानंतर एखादा विषय निवडायचा काय करायचा एखादा सब्जेक्ट निवडायचा फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं अर्थशास्त्र विषय निवडले काय अर्थशास्त्र आता अर्थशास्त्राचा सगळा फपट पसारा प्रचंड मोठा आहे तेवढा तुम्ही वाचायचा आहे का नाही वाचायचा त्यासाठी काय करायचं ्याचे अत्यंत महत्त्वाचे चाप्टर कोणते अत्यंत महत्त्वाचे चाप्टर कोणते ते काढायचे फॉर एक्झाम्पल अर्थशास्त्र म्हणलं मी तुम्हाला सांगतो अर्थव्यवस्थेचे प्रकार हे जे चाप्टर बघा लक्षात घ्या एवढ्या चाप्टरवर 12 ते 13 प्रश्न दरवर्षी विचारले जातात जसं की आपण पाच वर्षा पेपर काढले आपल्याला कळते यातले महत्त्वाचे कोणते अर्थव्यवस्थेचे प्रकार बर दुसरा असेल राष्ट्रीय उत्पन्न कोणता राष्ट्रीय उत्पन्न तिसरा

**[9:14]:** असेल दारिद्र्य व बेरोजगारी दारिद्र्य व बेरोजगारी मग असेल पंचवार्षिक योजना मग काय राहतो पंचवार्षिक योजना मग कोणता राहतय मग मग या ठिकाणी आपण पाहतो भारतीय बँकिंग व्यवस्था आणि आरबीआय बरोबर आहे मग कोणता राहतो? सार्वजनिक वित्त काय करायचं सार्वजनिक वित्त आता लक्षात घ्या आपल्या हातामध्ये 70 दिवसातले 60 दिवस आहेत असं मानायचं का आणि विषय बघा कोणता भूगोल आहे बरोबर आहे अर्थशास्त्र आहे बरोबर त्याच्याबरोबर विज्ञान आहे त्याच्याबरोबर इतिहास आहे त्याच्याबरोबर राज्यघटना आहे जाले विषय संपले का तर आता बाकीचे जे विषय आहेत हे बाकीचे विषय कोणतेत लक्षात घ्या गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी तो रोज आपण दोन तास करतोय एक एक तास करतोय आता यामध्ये जर तुम्ही पाहायचं झालं एक दोन तीन चार पाच दिवस पण 60 बर 60 भागिले पाच हे झाले पाच ए पाच पाच दु 10 12 दिवस एका विषयाला द्यायचे वरचे द दिवस कशाला ठेवायचे ज्या शॉर्ट नोट्स तुम्ही काढणार आहेत त्याच्या रिविजनला आता 12 दिवसांमध्ये तुम्ही असं म्हणा की

**[10:35]:** अर्थशास्त्राचे एक तुम्हाला सहा ते सात चॅप्टर कळालेले की आठ नऊ चाप्टर कळलेले की हे फार महत्त्वाचे तीन ते चार तास एक चाप्टर वाचायचा तो चाप्टर वाचल्यानंतर त्यावरती जेवढे पीवायक्यू आले तेवढे सोडवायचे असं या ठिकाणी दहा ते बारा दिवस अर्थशास्त्र चाप्टर पीवाय क्यू चाप्टर पीवाय बस हे करत राहायचं जेणेकरून काय होत तुम्हाला सांगतो चाप्टर प्लस पीवाय क्यू चॅप्टर प्लस पीवाय क्यू करत घ्या तुम्ही नेमक परीक्षेला काय विचारते ते कळतं अर्थशास्त्र पूर्ण झाला बा दिवसान की त्या जागेवर भूगोल घ्या भूगोल पूर्ण झाला इतिहास घ्या इतिहास पूर्ण झाला राज्यघटना घ्या राज्यघटना पूर्ण झाला विज्ञान घ्या असं करत 60 दिवस झालं की मग त्यातन एक सर्वसाधारणत रोजचे चार चार पाच पाच पेपर पुढचे पाच सहा दिवस सोडवायचे असे रोज तीन चार कातरी पाच तास वाचले तुमच्या आता रोज तासभर एक तास लावायचा पेपर सोडवायचा कधी सा दिवसाने म्हणजे शेवटच्या दहा दिवसात परीक्षेच्या आधी तीन दिवस गप बसायचं पण शेवटच्या सात दिवसात जर रोजचे चार पेपर सोडवले तर 28 30

**[11:45]:** पेपर तुम्ही सोडवून होता आणि वरण पीवाय क्यू सह विषय अभ्यासल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा पण होईल असं तुम्ही गेला तुम्हाला सांगतो ्या पद्धतीने गेला की तुमचा अभ्यास अभ्यास होईल आणि सिलेक्टिव्ह चॅप्टर नेमके कोणते इतिहासाचे कोणते भूगोलचे कोणते अर्थशास्त्राचे कोणते

**[12:03]:** राज्यघटनेचे कोणते ते मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगेल फक्त आता तुमचं काय करायचं शेडल डन करायचं डन काय करायचं की रोज पाच तास जीएसचा एक सब्जेक्ट दोन तास गणित बुद्धिमत्ता एक तास चालू घडामोडी आणि ह्यामध्ये बा दिवस पूर्ण झाले की बा दिवसानंतर नंतर काय करायचं की हिथं जीचा जो घेतला आता एक विषय तो चेंज करायचा मग इथं भूगोल घ्यायचा परत पुढच्या 12 दिवसांना तो चेंज करायचा परंतु हे चेंज करायचं नाही हे पुढच्या 60 च्या 60 दिवस चालू द्यायचं असं केलं तुम्हाला सांगू का राहिल्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की 25 ते 27 प्रश्न ज्यावेळेस तुम्ही गणित बुद्धिमत्तेमध्ये बरोबर घेणार गणित बुद्धिमत्ता आणि चालू चालू घडामोडीला तुम्ही बरोबर घेणार आणि त्यानंतर उरलेल्या जो 65 मार्काचा पेपर आहे किती 65 मार्काचा जो पेपर आहे या पेपर मध्ये तुम्ही सगळे मिळून एक 40 प्रश्नाच टार्गेट ठेवलं की 40 प्रश्न या राहिलेल्या जीएस च विषयातन घ्यायचे तर तुमचा स्कोर हा अपेक्षेपेक्षा जास्त मोठा होतो नाहीतर आता जर तुम्ही सुरुवात केली

**[13:21]:** पहिल्यापासन बेसिक पासन आता मी स्टेट बोर्ड वाचतो आणि एनसीटी वाचतो दुनिया करतो हे करतो आता तो टाईम नाही आता काय करायचं सिलेक्टेड चॅप्टर निवडायचे गणित बुद्धिमत्ता डेली अभ्यासायचं चालू घडामोडी डेली अभ्यासायचा आणि हे सगळं जर तुम्हाला व्यवस्थित रीत्या कोण करून घेईल तर आपल्या अकॅडमी एकदम कॉन्फिडंटली तुम्ही इथे या ्या ठिकाणी 100 टक्के भरोसा टाकून या तुमचं हे पूर्ण करून घ्या जबाबदारी माझी लागली कस होत नाही ते मी बघतो पुढे चालेल तर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही 70 38 155 255 वरती कॉल करा नाहीतर समोर जे स्क्रॉल पट्टीवर नंबर आहे त्यावरती कॉल करा तुमचं सगळे क्लिअर होऊन जाईल चालेल तर नेक्स्ट सेशन मी कोणता थांबतोय या विषय कोणत्या विषयामधले कोणते चाप्टर अत्यंत महत्त्वाचे आहेत तेवढं चालेल तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र
