1. Economics Preparation Strategy Overview
Explains why full textbook study is unnecessary for scoring well and emphasizes focusing on PYQs, repeated topics, and subtopics. The speaker sets the goal of studying economics for marks, not for exhaustive coverage.
जर इकॉनॉमिक्स मध्ये 15 पैकी 13 ते 14 प्रश्न बरोबर आणायचे असतील तर पूर्ण इकॉनॉमिक्स डोक्यात भरून घेण्याची गरज नाही हे मी फक्त बोलत नाही तर मी स्वतः एक्झाम मध्ये 15 पैकी 13 ते 14 प्रश्न बरोबर आणले आहेत पणत्यासाठी मी प्रत्येक चाप्टर आणि प्रत्येक पेज वाचला नव्हता मी फक्त आयोगाचे पीवायक्यू बघितले वारंवार विचारले जाणारे टॉपिक काढले आणि त्या टॉपिकचे पण सब टॉपिक तयार केले आणि आपण सगळ्यात मोठी काय चूक करतो माहिती आपण इकॉनॉमिक्स मध्ये खूप अभ्यासकरतो पण अभ्यास नेमका काय करायचा हेच ठरवत नाही.चाॅप्टर वाचतो, नोट्स वाचतो, करंट अफेअर करतो आणि एक्झाममध्ये गेल्यावर मात्र अरे वाचलं तर होतं पण आठवत का नाही?म्हणून एमपीएससी ग्रुप सी आणि तलाठी एक्झाम साठी मी फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स देणार नाहीये.तर त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सचे पण असे कोणते सब टॉपिक्स आहेत जे महत्त्वाचे आहे आणि अभ्यास कुठपर्यंत करायचा हे मी तुम्हाला आज प्रॅक्टिकली सांगणार आहे म्हणजे तुमच टार्गेट एकच सगळे इकॉनॉमिक्स संपवायचं नाही तर पेपरमध्ये मार्क्स मिळून देणारे इकॉनॉमिक्स तयार करायचं
म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि टॉपिक सेव्ह करून एक एक कम्प्लीट करा तर चला सुरुवात करूया पहिल्या इम्पॉर्टंट टॉपिक्सने तर हे आपण काढलेले आहेत इकॉनॉमिक्सचे जे तलाठी एमपीएससी ग्रुप सी साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामध्ये फिक्स 13 ते 14
2. Public Finance and Government Schemes
Covers public finance, tax structure, fiscal concepts, and key subtopics like FRBM, deficits, GST, and direct versus indirect taxes. Then shifts to government schemes and how to study them through purpose, year, beneficiaries, and ministry.
प्रश्न येऊ शकतात त्या टॉपिक वरती तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिले जो टॉपिक घेतलाय तो आहे सार्वजनिक वित्त व कर संरचना आता सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारला पैसा कुठून मिळतो आणि सरकार तो पैसा कुठे खर्च करतो याचा अभ्यास म्हणजेसार्वजनिक वित्त आता याचे जे सबटॉपिक्स आपण घेतलेले आहेत यामध्ये राजकोशीय धोरण व साधने एफआरबीएम कायदा तुटीच्या संकल्पना प्राथमिक महसूली आता तुटीच्या संकल्पना आहेत याच्यामध्ये आयोगाचा खूप जास्त फोकस असतो प्रश्नामध्ये अर्थसंकल्पाचे प्रकार शून्य आधारित महसूली व भांडवली जमा खर्चवित्त आयोग जीएसटी कर समित्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर यांतील फरक आता याची आपण समजूया की प्रत्यक्ष कर म्हणजे काय तर ज्याचा भार ज्याच्यावर टाकला आहे तोच भरतो म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय तर टॅक्स मध्ये कराचाभार दुसऱ्यावर टाकता येतो तो आहे अप्रत्यक्ष कर आता इथे क्वेश्चन कसा येऊ शकतो की डायरेक्ट आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यामधला फरक कोणता किंवा जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे किंवा एफआर बीएम चा संबंध कशाशी
आहे किंवा रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट मध्ये फरक काय तर एक एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणून जे टॉपिक्स आहेत यामध्ये फक्त डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन पक्के करा फक्त नाव पाठ करून काही होणार नाही आता दुसरी योजना आहे ती म्हणजेशासकीय योजना तर इथे सगळ्या योजना पाठ करण्यापेक्षा योजनांचा पर्पस समजून घ्यायला पाहिजेला आपण तर इथं ग्रामीण विकास एम नरेगा जो की आयोगाचा फेवरेट आहे भारत निर्माण शहरी विकास महिला व बाल विकास कृषी विकास वित्तीय समावेशन व कौशल्य विकासयोजना योजनांची सुरुवात वर्ष उद्देश निधी आणि मंत्रालय प्रत्येक योजनेसाठी फक्त चार गोष्टी लक्षात ठेवायच्या काय योजना कधी सुरू झाली उद्देश्य काय कोणासाठी आहे आणि कोणत्या मंत्रालयाशी किंवा विभागाशी संबंधित आहे या चार गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजेत आता एक्झाम्पल आपणक्वेश्चन घेऊया एखादी योजना ग्रामीण रोजगाराशी संबंधित आहे तर प्रश्नामध्ये योजना दिली जाईल आणि तिचा उद्देश्य किंवा लाभार्थी विचारला जाईल म्हणून योजना लक्षात ठेवताना वर्ष उद्देश लाभार्थी आणि मंत्रालय ्या प्रोसेसने आपल्याला हे लक्षात ठेवायच आहे आता तिसरा आहे तो
3. Poverty, Unemployment, and Banking
Discusses poverty and unemployment topics, including major committees, poverty measures, and employment data sources. It then moves into banking, RBI functions, monetary policy tools, MPC, and banking reforms.
म्हणजे दारिद्र्य व बेरोजगारी तिसरा टॉपिक आहे हा खूपच महत्त्वाचा आहे बर का इथे सर्वात आधी लकडवाला तेंडुलकर वर रंगराजन समिती 2011 ची आकडेवारी यू आरपी एमआरपी एमएम आरपी संकल्पना एमपीआय नॅशनल एमपीआय जीएचआय पी एलएफएस व एनएसएसओ ची बेरोजगारीचीआकडेवारी आणि प्रकार आता याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न कसा येऊ शकतो इथं कमिटी इयर मेथड किंवा यूआरपी एमआरपी आणि एम एम आरपी आणि एमपीआय वर स्टेटमेंट बेस एमसीक्यू विचारला जाऊ शकतो आपल्याला तसच पी एल एफएस कडून बेरोजगारीची आकडेवारी येते त्यामुळेकरंट डेटा असेल तर तो अपडेट करून ठेवायला पाहिजेल आपण आणि लकडवाल्यान तेंडुलकर समिती याच्यामध्ये कशावर जास्त भर दिलेला होता ते पण विचारला जाऊ शकतो आणि त्यांची आकडेवारी आकडेवारी या तीन समित्या आहेत त्यांची आयोगाचा सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे हाहे आपण लक्षात ठेवायला पाहिजे लकडवाला तेंडुलकर रंगराजन समिती याची आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवायची आहे आणि कशावरती मुख्य फोकस केला होता आता चौथा आहे तो म्हणजे बँकिंग क्षेत्र येथे आरबीआय ची स्थापना राष्ट्रीयकरण पद नियंत्रण संख्यात्मक व गुणात्मक साधने मौद्रिक
धोरण समिती एमपीसी व्यापारी बँकाचे राष्ट्रीयकरण नरसिंह समिती एक व दोन आरआरबी एसबीआय निर्मिती पेमेंट बँक्स आता इथं आपण कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैसा आणि क्रेडिटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय करत असलेली धोरणात्मक कारवाई उदाहरणार्थ रेपो रेटरेपो रेट वाढला तर कर्ज महाग होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे लिक्विडिटीवर परिणाम होतो.तर आता क्वेश्चन कोणत्या अंगलने ते विचारू शकता.प्रश्न असा येऊ शकतो की कोणतं साधन क्वान्टिटेटिव्ह आहे म्हणजे एमपीसी मध्ये कोण असतात?आरबीआय च कोणतं फंक्शन आहे किंवा एखाद्या समितीचा संबंध बँकिंग रिफॉर्मसी आहे का म्हणून इथे आरबीआय टूल्स एमपीसी आण कमिटीज हा चार शब्दांचा ब्लॉक पक्का करायला हवा आता पाचवा आहे टॉपिक तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न पाचवा हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक
4. National Income and Development Indices
Explains national income concepts such as GDP, GNP, real and nominal GDP, and related measurement terms. It also covers development indicators and major indices like HDI, GII, MPI, and hunger-related reports, along with agriculture, industry, and international trade basics.
आहे नॅशनल इन्कम वरती आहे जीडीपी म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेत एका कालावधीत तयार झालेली अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य आणि जीएनपी म्हणजे मध्य देशाच्या नागरिकांच्या उत्पन्नाचा विचार होतो तर जीडीपी मध्ये डोमेस्टिक टेरिटरी महत्त्वाची मग जीडीपी जेएनपी एनडीपी एनएनपी जीडीपीडिफ्लेक्टर ग्रीन जीडीपी संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आधारभूत वर्ष राष्ट्रीय उत्पन्न समिती सीएसएसओ एन एससओ आणि एनएसओ ची माहिती इथे एक एक्झाम्पल आपण घेऊया नॅशनल जीडीपी मध्ये करंट प्राईसेस वापरले जातात तर रियल जीडीपी मध्ये बेस यर प्राईसेस वापरूनवास्तविक वाढ पाहण्याचा प्रयत्न केला जातो आता सहावा आहे तो म्हणजे विकासाचे निर्देशांकहा डेव्हलपमेंट इंडिकेटर आहे बरोबर इथे एसडीआय हा सर्वात बेसिक कन्सेप्ट आहे एसडीआय मध्ये आरोग्य शिक्षण आणि स्टॅंडर्ड ऑफ लिविंग या डायमेन्शन्सचा विचार केला जातो.नंतर त्यासोबत एचडीआर अहवाल एचडीआय आय एचडीआय जीडीआय जीआय आय पीएचडीआय एमपीआय चे आयाम व निर्देशांक जागतिक भूक निर्देशांक जागतिक सौख्य अहवाल व असर अहवाल आता जेएचआय म्हणजे काय ग्लोबल हंगर इंडेक्स आणि असर हा शिक्षणाच्या स्थितीशी संबंधित रिपोर्ट आहे
आणि त्याचसोबत हे जे मी सांगितले एचडीआय आयएसडीआय जीडीआय जीआयआय पीएचडी आहे आणि एमपीआय हे इंडिकेस कोणत्या गोष्टी मोजतात एवढं स्पष्ट असलं पाहिजे आता क्वेश्चन इथ कसे येऊ शकतो इथे डायरेक्ट डेफिनेशन पेक्षा योग्य पेअर कोणता किंवा खालीलपैकी कोणता इंडिकेटरकोणती बाब मोजतो असा प्रश्न येऊ शकतो म्हणून प्रत्येक इंडेक्स साठी एक कीवर्ड लक्षात ठेवायला पाहिजेल उदाहरणार्थ एचडीआय एचडीआय म्हणजे हुमन डेव्हलपमेंट इंडेक्स जी आयआय जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स एमपीआय मल्टीडायमशनल पॉवर्टी इंडेक्स बरोबर अशा पद्धतीने लक्षात ठेवायच आता सातव कृषीव उद्योग क्षेत्र हा सातवा जो टॉपिक आहे हा कृषी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे कृषी मध्ये काय नाफेड हरित क्रांती धवल क्रांती कृषी पद पुरवठा पीक विमा आणि सिंचन योजना महत्त्वाच्या आहेत इंडस्ट्री मध्ये एमएसएमई ची व्याख्या आणि क्लासिफिकेशनमारत्न अनवर व निकश आणि कंपन्या आयडीआरए फेरा फेमा 1991 उच्च औद्योगिक धोरण संबंधित समित्या हे पण खूप महत्त्वाचे आहे आता क्वेश्चन इथे काय विचारला जाऊ शकतो इथ समिती वर्ष संस्था डेफिनेशन आणि पेअर बेस प्रश्न येण्याची जास्त शक्यता असते
आता एक्झाम्पल घेऊया एमएसएम मध्ये एंटरप्राईज ची क्लासिफिकेशन कशावर आधारित आहे किंवा फेरा च्या जागी फेमा कधी आलं अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून इथे वर्ष संस्था डेफिनेशन हा अभ्यासाचा पॅटर्न ठेवा आता आठवा येतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार सर्वसंस्थाइथे इम्पोर्ट एक्सपोर्ट अण टॅरिफ सेज एक्सचेंज रेट आणि एफडीआय आणि टॅरेफोर कमिटी हे बेस कन्सेप्ट आहेत त्यानंतर आयएमवीएफ वर्ल्ड बँक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन एडीबी आणि ब्रिक्स बँक म्हणजे एनडीबी याचं काम आणि हेडक्वार्टर किंवा संबंधित बेसिक फॅक्ट समजून घ्यायलापाहिजेत आता एक्झाम्पल घेऊया उदाहरणार्थ एखादी संस्था दिली आणि त्या तिच कार्य किंवा हेडक्वार्टर विचारल जाऊ शकत किंवा एफडीआय आणि एफआय मधला फरक किंवा एक्सचेंज रेट किंवा सेशी संबंधित स्टेटमेंट दिली जाऊ शकते म्हणून संस्थाची फक्त नावे पाठ करून चालणार
5. Five-Year Plans and Budget Focus
Reviews important Five-Year Plans, budget-related current affairs, and the kinds of questions that can be asked from these areas. The speaker closes by reinforcing the need to study important subtopics, understand concepts, and solve PYQs for exam marks.
नाही तर संस्था त्याचे कार्य आणि संबंधित क्षेत्र असा अभ्यास व्हायला पाहिजे आता नववा तो म्हणजे पंचवार्षिक योजना हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि बजेट आता इथे पहिली आणि तिसरी आणि नववी ते बारावी पंचवार्षिक योजना त्याची प्राथमिकता मुख्यभर आणि घोषवाकी किंवा प्रमुख उद्दिष्ट पहा आणि महाराष्ट्र आर्थिक पाहणी तसेच केंद्र सरकारचा नवीन अर्थसंकल्प हे करंट पोर्शन म्हणून आणि करंट अपडेटसाठी सध्या युनियन बजेट 2026 27 चे अधिकृत बजेट डॉक्युमेंट्स उपलब्ध आहे त्यामुळे करंट बजेट साठी जुना डेटाबघूनच घ्या पण त्याच सोबत 2026 27 चे अधिकृत बजेट डॉक्युमेंट जे उपलब्ध आहे ते सुद्धा करून जा आता याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय विचारला जाऊ शकतो की पंचवार्षिक योजनांमध्ये कोणत्या योजनेत कोणत्या क्षेत्राला जास्त महत्त्व दिले कोणती योजना कोणत्याकालावधीत होती किंवा योग्य पेअर कोणता बजेट मध्ये काय रिसिप एक्सपेंडिचर डेफिसिएट आणि नवीन घोषणावर प्रश्न येऊ शकतो आता इथं सांगायचं झालं तर मित्रांनो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला सगळं काही लाईन बाय लाईन वाचण्याची गरज नाही या नऊ टॉपिक्स मध्ये आधी
इम्पॉर्टंट सब टॉपिक्स आयडेंटिफाय करा त्यांची बेसिक कन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानंतर पीवायक्यू सोडवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त वाचू नका तर आयोगाने मागच्या प्रश्नांमध्ये नेमकं काय विचारला आहे ते बघा कारण शेवटी आपल्याला इकॉनॉमिक्स पुस्तक कम्प्लीट करायचं नाहीये तरएमपीएससी ग्रुप सी च्या पेपरमध्ये मार्क्स मिळवायचे आहेत