1. हिस्ट्री टॉपिक्सची ओळख आणि रणनीती
वक्ते स्वतःच्या अनुभवावरून इतिहासात जास्त गुण मिळवण्यासाठी कोणते सात महत्त्वाचे टॉपिक निवडले आहेत ते सांगतात. तसेच या टॉपिक्सचा अभ्यास, रिविजन आणि PYQ कसा करायचा याची एकूण रणनीती मांडतात.
मी स्वतः एमपीएससी कंबाईनचे पेपर दिले आहेत आणि हिस्ट्री मध्ये दहा पैकी नऊ चा स्कोर आणला आहे म्हणून आज मी तुम्हाला फक्त हिस्ट्रीचे सात किती हिस्ट्रीचे इम्पॉर्टंट सात टॉपिक सांगणार नाही तर त्या इम्पॉर्टंट टॉपिकचे पण सब टॉपिक सांगणार आहेम्हणून माझ्या नालिसिस आणि स्वतःच्या एक्सपिरियन्स नुसार तुम्ही जर हे टॉपिक केले तर जवळपास हिस्ट्री मध्ये आठ ते नऊ मार्क्स आपण मिळू शकतो म्हणजेच वेळ आली तर द मार्क सुद्धा घेऊ शकतो पण सांगणं हेच आहे की आठ मार्क प्लसफिक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे हे टॉपिक कसे अभ्यासायचे रिविजन कशी करायची पीवायक्यू कसे करायचे याची पूर्ण स्ट्रॅटजी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काल जो मी इकॉनॉमिक्स च इम्पॉर्टंट टॉपिक्सचा व्हिडिओ टाकला होतात्याला खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद कोणी बघितला नसेल तर हा तो व्हिडिओ आहे ते तुम्ही जाऊन बघून घ्या म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये 13 ते 14 मार्क मिळणं खूपच इझी होईल फक्त प्रॉपर ते अभ्यास तर चला सुरुवात
करूया पहिल्या इम्पॉर्टंट टॉपिक्सने तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ की एमपीएससी कंबाईन एमपीएससी कंबाईन मध्ये ग्रुप बी आणि सी जे आपण आता सध्या इम्पॉर्टंट टॉपिक काढले ते ग्रुप सी साठी काढले पूर्व परीक्षेत इतिहास या विषयावर किती गुण दगुण म्हणजेच द प्रश्न असतात आणि विषयाचे स्वरूप काय आहे इतिहासाचा अभ्यासक्रम प्रामुख्याने आधुनिक आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावर आधारित असतो प्रश्नांचे वितरण बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास इतिहास आहे त्याला पाच ते सहा प्रश्न असतात महाराष्ट्राच्या इतिहासावरआणि भारताचा इतिहास आहे त्याला जवळपास चार ते पाच प्रश्न असतात आता तुम्ही म्हणणार की दादा तुम्ही तर फक्त इम्पॉर्टंट सात टॉपिक सांगू राहिले आणि इथं तर महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे टॉपिक आहेत भारताच्या इतिहासात एवढे टॉपिक आहेत आता तुम्ही म्हणणारकी दादा एवढे टॉपिक्स आहेत आणि तुम्ही फक्त सात टॉपिक देता आहेत ज्याच्यातून आठ ते नऊ मार्क्स आपण मिळू शकतो तर हो हे खरं आहे कारण सर्वात आधी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजेल की आपण एक्झाम कोणती देतोय राज्यसेवा देतोय
ग्रुप सी देतोय की ग्रुप बी देतोय कारण आयोगाचा पॅटर्न ठरलेला असतो की कोणत्या एक्झामला कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारायचे आणि हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे म्हणून आपण हे इम्पॉर्टंट टॉपिक्स काढलेत आणि प्रत्येक एक्झामला जे पण डव्हान्स लेव्लचे पोरअसता ते ्याच पद्धतीने पीवाय क्यू पकडून आपपले इम्पॉर्टंट टॉपिक्स काढता तर आता मेन सुरुवात करूया जे इथ आपण जे दिले मेन टॉपिक ते आहेत मुख्य घटक आणि इथ आहे सर्वाधिक भर द्यायचे च उपघटक उपघटक सर्वात पहिले जे आपण
2. समाजसुधारक आणि 1857 उठाव
या भागात समाजसुधारकांवर प्रश्न कसे येतात, कोणते व्यक्ती, संस्था, वृत्तपत्रे आणि कार्य लक्षात ठेवायचे हे समजावले आहे. त्यानंतर 1857 च्या उठावाची कारणे, ठिकाणे, नेते आणि प्रश्न विचारण्याची पद्धत स्पष्ट केली आहे.
घेतले ते समाज सुधारक जवळपास तुम्हाला मी सांगतो समाज सुधारकावरती दोन ते तीन प्रश्न म्हणजे तुमचे इथेच दोन ते तीन मार्क सिक्युअर झाले कुठं समाज सुधारक आता याच्यामध्ये कोण कोण समाज सुधारक आहेत बाळशास्त्री जांबेकर महात्मा ज्योतिराव फुले धोंडो केशवकरर्वे गोपाल कृष्ण गोखले राजर्षी शाहू महाराज रमाबाई रानडे गोपाल गणेश आगरकर डॉक्टर बी आर आंबेडकर इत्यादींचे कार्य स्थापना केलेल्या संस्था आणि पुस्तके आणि हा पुस्तके कोणी लिहिले आहेत त्यांचे नाव सांगा इथं म्हणजे समाज सुधारकावरती जवळपास आपल्याला दोन तेतीन मार्क येऊ शकता म्हणजे प्रश्न येऊ शकता आता इथं तुम्हाला ही चूक करायची नाही काय ती म्हणजे इथं फक्त तुम्ही जन्म आणि मृत्यू पाठ करायचा नाही समाज सुधारकांचा प्रत्येक समाज सुधारकांचा अभ्यास करताना प्रत्येक चार गोष्टी लक्षात ठेवायच्या कायकाय व्यक्ती कोण त्यांचे प्रमुख कार्य काय कोणती संस्था त्यांनी स्थापन केली त्यांनी वृत्तपत्र कोणते काढले चळवळ कोणती होती त्यांच्या संबंधित आणि त्या कार्याचा उद्देश किंवा संबंधित सुधारणा काय उदाहरणार्थ आता आपण एक घेऊ महात्मा ज्योतिबा फुले ते सत्यशोधक समाज
होते स्त्री शिक्षण शुद्र अतिशुद्रांचे कार्य केले समाजिक विषमते विरोधातील विचार होते त्यांचे आता दुसर घेऊया एक्झाम्पल सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केले त्यांनी फुले दांपत्याचे सामाजिक कार्य केले आता तिसर एक्झाम्पल घेऊया आपण लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखआता हे कशाशी म्हणजे त्यांचं काम काय सामाजिक सुधारणांचे विचार होते त्यांचे शतपत्र काढली सामाजिक रुढी अंधश्रद्धांवर टीका त्यांनी केल्या अजून एक एक्झाम्पल म्हणून घेऊ गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणा सुधारक त्यांच होतं बुद्धी प्राणीवाद आणि सामाजिक सुधारणावर त्यांनी भरजास्त दिला म्हणजे अशा हिशोबाने आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे कसा समाज सुधारक म्हणजे फक्त द पं व्यक्तींची नाव पाठ करणं नाही तर प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या संस्था वृत्तपत्र आणि प्रमुख कार्याशी जोडून अभ्यास करा प्रश्न याच कनेक्शनवर जास्त तयार होतोलक्षात ठेवा आता आता दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तो कोण आयोगाचा फेवरेट आहे.तो आहे म्हणजे 1857 चा उठाव.आता उठावाची कारणे याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहे उठावाची कारणे महाराष्ट्रातील उठावाची ठिकाणे व नेते म्हणजेच उदाहरणार्थ घ्या सातारा, कोल्हापूर, पेठ आणि जमखिंड इथं उठाव झाले होते ते उठावाचे नेतृत्व कोणता नेता करत होता?
आणि ब्रिटिश अधिकारी म्हणजे असे कोणते ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी ते उठाव दडपून टाकले आणि त्यांच्यावर कोणी काय कार्यवाया केले मते काय काय होती त्यांची आणि इथेच कोणी कोणाचा खून केला ते सुद्धा याच्यात मध्ये याच्यामध्येच येत ते पण तुम्हालालक्षात ठेवायच आहे म्हणजे सांगायचं असं की अभ्यास कसा आपण करायला पाहिजे पहिला म्हणजे कारणे लिहायची कारणे म्हणजे राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक आणि लष्करीय आणि प्रमुख घटना प्रमुख नेते व केंद्र कोण होते परिणाम काय झाला म्हणजेच याच्यामध्ये प्रश्न आपल्यालाकसा येऊ शकतो 1857 च्या उठावाच्या तात्कालिक कारण कोणते किंवा दुसरा कसा येऊ शकतो खालीलपैकी कोणते ठिकाण किंवा नेता 1857 च्या उठावाशी संबंधित आहे किंवा तिसरा कसा प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रातील 1857 च्या उठावाशी संबंधित व्यक्ती किंवा ठिकाण ओळखा म्हणजेचआपल्याला अभ्यास इथं तुम्हाला अजून एकदा स्पष्ट करतो अभ्यास पहिलं कारण उठावाची कारणे म्हणजेच पहिल कारण लिहायचं मग ठिकाण तो उठाव कोणत्या ठिकाणी झाला आणि त्या उठावाचा नेतृत्व कोणता नेता करत आणि ती घटना म्हणजे कारण आहे ती घटना कुठे
झाली आणि त्याचा परिणाम काय झाला हे तुम्हाला पाच गोष्टी प्रॉपर्ली इथं तयार करायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे 1857 चा उठावाचा अभ्यास करताना आता तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे कामगार व शेतकरी चळवळ हा भाग अनेक विद्यार्थी
3. कामगार, क्रांतिकारी आणि ब्रिटिश कायदे
कामगार व शेतकरी चळवळ, क्रांतिकारी चळवळ आणि ब्रिटिश कायदे यांचा अभ्यास कसा करायचा हे सांगितले आहे. प्रत्येक टॉपिकसाठी व्यक्ती, संस्था, प्रदेश, वर्ष, तरतुदी आणि मॅचिंग प्रकारचे प्रश्न लक्षात ठेवण्याचा फॉर्मॅट दिला आहे.
दुर्लक्षित करतात आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायच आहे आयटक स्थापना व अधिवेशन नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे कामगार व शेतकरी चळवळ आली की नारायण मेघाजी लोखंडे यांचे नाव यायलाच पाहिजे त्यांचे कार्य दखन दंगे नीळ उत्पादक आणिशेतकऱ्यांचा उठाव हे आपल्याला कामगार व शेतकरी चळवळीत अभ्यास करायचा आहे म्हणजेच सांगायचं गेलं तर कामगार चळवळीत आयटक स्थापना कामगार संघटना विकास नारायण मेघाजी लोखंडे गिरणी कामगारांचे प्रश्न आणि शेतकरी हे जे इथ दिसतय शेतकरी चळवळीत आपल्याला काय चळवळ चळवळझाली कोणाविरुद्ध झाली आणि कशासाठी झाली आणि ते कोणत्या प्रदेशात झाली आणि तिथला प्रमुख व्यक्ती कोण होता आणि त्याचा परिणाम काय झाला असा अभ्यास करायचा आहे आणि हा फॉर्मॅट ठेवा तुम्ही म्हणजे प्रश्न कसा येऊ शकतो आयटक ची स्थापना कधीझाली किंवा आयटकशी संबंधित व्यक्ती कोण बरोबर किंवा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याशी संबंधित योग्य विधाने कोणती किंवा अमुक शेतकरी चळवळ कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे म्हणजेच कामगार शेतकरी चळवळींचा अभ्यास करताना फक्त वर्ष पाठ करायचे नाहीत आपल्याला चळवळ का झाली
कुठे झाली आणि कोणाशी संबंधित होती हे एकत्रपणे आपल्याला अभ्यास करायचा आता चौथा जो की आपला टॉपिक आहे क्रांतिकारी चळवळ याच्यामध्ये काय काय मुजफ्फरचा बॉम्ब खटला अभिनव भारत चापेकर बंधू व वासुदेव बळवंत फडके अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटना आणि हत्याआणि खटले तर याच्यामध्ये आपल्याला कसा अभ्यास करायचा मुस्लिमांचा सहभाग अभिनव भारत चाफेकर बंधू वासुदेव बळवंत फडके अनुशीलन समिती हे तर आपण बघितलेच पण अभ्यास करताना असं करायचा आहे स्टार्टिंगला आहे ते टाईमलाईन आणि दुसऱ्या नंबरला आहे ऑर्गनाझेशन आणि तिसऱ्यानंबरला आहे पर्सन आपल्याला हा फॉर्मॅट वापरायचा आहे म्हणजेच कसं करायचं पहिले व्यक्ती म्हणजे कोण वासुदेव बळवंत फडके एक्झाम्पल घ्या चापेकर बंधू घ्या आणि इतर महत्त्वाचे क्रांतिकारी जस मी सांगितल याच्यामध्ये तिथल्या संस्था घ्या म्हणजे त्या संस्था कोणा कोणी काढल्यातकिंवा कोणाशी संबंधित आहेत समजा अभिनव भारत अनुशीलन समिती तिसरी म्हणजे घटना टाईमलाईन बोलतोय बर का तिसरी म्हणजे घटना कोणत्या घटनेशी कोण संबंधित आहे हे लिहायचं चौथ म्हणजे प्रदेश महा महाराष्ट्र बंगाल आणि इतर प्रदेश चळवळ कुठे झाली ते प्रदेश
म्हणतो मी महाराष्ट्र बंगाल इतर प्रदेश आता प्रश्न कसा येऊ शकतो मॅच द फॉलोंग मध्ये येऊ शकतो बर का कारण याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच टॉपिक असेच आहेत मॅच द फॉलोंग म्हणजे जोड्या लावा व्यक्ती विचारतील आणि त्या संस्था विचारतीलकिंवा व्यक्ती विचारतील आणि घटना घटना विचारतील किंवा संस्था विचारतील आणि कोणत्या प्रदेशात आहेत ते विचारतील किंवा स्टेटमेंट बेस क्वेश्चन तयार होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे क्रांतिकारी चळवळीत नाव वेगवेगळी पाठ करण्यापेक्षा आहे ना हा व्यक्ती कोणत्या संघटनेशी आणिकोणत्या घटनेशी जोडलेला आहे हे आपल्याला तयार करता आलं की आपल्याला अभ्यास करायला सोपं जात आता पाचवा म्हणजे ब्रिटिश कायदे व गव्हर्नर जनरल याच्यामध्ये काय काय आपल्याला करायचं 1773 ते 1935 चे कायदे म्हणजे विशेषत 1909 चा 1919 चा 1935चे कायदे आणि त्याच्यामध्ये डलवशी कर्जन रिपन एलिफंट एलिफिस्टन्स यांचे धोरण व निर्णय जे की गव्हर्नर होते आता याच्यामध्ये आपल्याला हे करायच नाही बर का इथं सगळ्यात मोठी एक विद्यार्थी चूक करतात ती म्हणजे सगळे ्ट आहे ना ते पॅराग्राफ
मध्ये वाचतात पण आपल्याला तसं नाही करायचं प्रत्येक ्ट साठी आपल्याला फक्त पाच प्रश्न स्वतःला विचारायचा आहे पहिला म्हणजे ्ट कोणता दुसरा म्हणजे इयर कोणता तिसरा म्हणजे त्यावेळचा गव्हर्नर जनरल किंवा वाईसरॉय कोण होता चौथा म्हणजे मुख्य तरतूद काय पाचवाम्हणजे पुढच्या घटनात्मक विकासाचे त्याच्यात महत्त्व काय होते उदाहरणार्थ 1909 1919 किंवा 1935 यांना एकमेकांशी कम्पेअर करा म्हणजे अभ्यासाला आपल्याला डायरेक्शन मिळेल.आता प्रश्न कसा येऊ शकतो याच्यामध्ये 1909 च्या कायद्याशी संबंधित योग्य विधाने कोणती?दुसरा म्हणजे 1919 च्या कायद्यातील तरतूद कोणती किंवा ्ट किंवा गव्हर्नर व्ईसरॉय मॅच करा असा आपल्याला जोड्या लावायला देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ्टचा अभ्यास म्हणजे फक्त 20 पान वाचायचे असं नाही बर का प्रत्येक ्टची ओळख निर्माण करा वर्ष
4. काँग्रेस, गांधी आणि वृत्तपत्रे
राष्ट्रीय काँग्रेस, गांधींची आंदोलने आणि प्रमुख अधिवेशनांचा अभ्यास करण्यासाठी टाइमलाइन-आधारित पद्धत सांगितली आहे. तसेच वृत्तपत्रे, सामाजिक संस्था आणि ब्राह्मणेतर चळवळींवर येणाऱ्या प्रश्नांचा प्रकार आणि तयारी कशी करायची हे स्पष्ट केले आहे.
प्रमुख तरतूद आणि त्याच्याशी संबंधित गव्हर्नर आणि व्ॉईसरॉय ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे सहावा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस व गांधी येऊन आता याच्यामध्ये काँग्रेसची प्रमुख अधिवेशन याच्यामध्ये तर मला असं वाटत की यावेळेस 100% प्रश्न येणारतिथ स्थान विचारतील वर्ष किंवा अध्यक्ष किंवा उदाहरणार्थ 1887 चा मद्रास घ्या महात्मा गांधीजींचे महाराष्ट्रातील व भारतातील प्रारंभिक आंदोलन किंवा 1915 नंतरचे कार्य किंवा भारत छोडो आंदोलन आणि सातारा प्रतिसरकार जे की तुम्हाला माहितीच आहे आता इथ आपल्याला कसा अभ्यासकरायचा आहे कारण हा टॉपिक खूप मोठा आहे तर अभ्यास करताना आपल्याला एक सिम्पल टाईमलाईन ठेवायचे आहे म्हणजे काय सुरुवातीला आहे ती स्थापना नंतर सुरुवातीचा काळ त्याच्यानंतर मवाळ की जहालखंड नंतर गांधी युग मग प्रमुख आंदोलने म्हणजे मग गांधीजींच्या काळातकस आहे ते प्रत्येक आंदोलनासाठी आहे पाच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहिला म्हणजे वर्ष दुसरा आहे ते ठिकाण तिसरा आहे ते कारण चौथा आहे ते प्रमुख घटना किंवा कार्यक्रम आण पाचवा आहे ते परिणाम उदाहरणार्थ घ्या गांधीजींच्या सुरुवातीच्या आंदोलनामध्ये
चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा नंतर असहकार सविनय कायदेभंग भारत छोडू मग प्रश्न कसा येऊ शकतो कोणते आंदोलन कोणत्या वर्षी किंवा कोणत्या आंदोलनाचे ठिकाण किवा आंदोलन देतील आणि ते कोणत्या ठिकाणी भरलं होतं किंवा गांधीजींच्या कोणत्या आंदोलनाशी अमुक घटना संबंधित आहेकिंवा आंदोलन देतील आणि कारण देतील मॅच करायला आणि एक लक्षात ठेवा गांधी विभागात फक्त आंदोलनांची नाव पाठ केली तर प्रश्नात आपण अडकू शकतो म्हणून प्रत्येक आंदोलनासाठी वर्ष ठिकाण कारण इव्हेंट काय होता आणि तिथला परिणाम काय झाला हे पाचपॉईंटचा फॉर्मुला आपल्याला वापरायचच आहे आता सातवा म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे वृत्तपत्र आणि सामाजिक संस्था याच्यामध्ये काय ब्राह्मणेतर चळवळी वृत्तपत्रे जोड्या लावा स्वरूपातील वर्तमानपत्रे व संपादक याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच म्हणजे 100 टक्के प्रार्थना समाज किंवा सत्यशोधक समाज किंवाआर्य समाज याच्यापैकी एक ते दोन प्रश्न ्या टॉपिकवर असतील म्हणजे असतील हे व्यवस्थित आपल्याला करून जायच आहे म्हणजेच काय इथं आपल्याला काय काय करायचा अभ्यास कसा करायचा ते मी सांगतो प्रत्येक वृत्तपत्र संस्थेसाठी काय करायचं नाव लक्षात ठेवायच आहे
मग संस्थापक आणि संबंधित व्यक्ती कोण मग वर्ष आणि उद्देश विचार म्हणजेच आता एक सांगायला गेलो तर प्रश्न कसा येऊ शकतो की अमुक अमुक वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे किंवा खालीलपैकी योग्य जोड्या लावा किंवा योग्य जोडी कोणती किंवा वृत्तपत्र देतीलआणि समोर व्यक्ती देतील आणि त्यांच्या योग्य जोड्या लावायला सांगतील किंवा संस्था देतील किंवा स्थापना किंवा उद्देश मॅच करायला आपल्याला लावतील आणि हा टॉपिक छोटा आहे पण प्रश्न आला तर डायरेक्ट किंवा मॅचिंग स्वरूपात मार्क्स मिळून देऊ शकतो त्यामुळे शेवटीठेवून सोडवू नका एका छोट्या टेबलमध्ये कम्प्लीट करा आणि याच्यावरती 100% एक ते दोन प्रश्न येतीलच आता तुम्ही विचारणार की 60 टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठे जास्त मार्क येऊ शकतो तर पहिले प्रेफरन्स मी ठेवले समाज सुधारकजे हे टाईमलाईन मी ठेवले ना हे इथपर्यंत ते माझे प्रायोरिटीला आहे की आयोग कोणत्याच्या वरती टॉप रँकिंग वरती प्रश्न विचारू शकतो टॉपला मी ठेवले समाज सुधारक ज्याच्यावरती दोन ते तीन म्हणजे तुम्ही प्रत्येक एक्झाम बघाल दोन ते तीन प्रश्न
तर समाज सुधारकावरतीच असता नंतर 1857 चा उठाव याच्यामध्ये 100 टक्के एक प्रश्न तर येणारच कामगार व शेतकरी चळवळ जवळपास बघितला तर याच्यावरती असतोच नारायण मेघाजी लोखंडे पण हा की पॉईंट लक्षात ठेवा याच्यावरती थोड जास्त लक्षात ठेवा कामगार वशेतकरी चळवळी आणि क्रांतिकारी चळवळ याच्यावरती पण प्रश्न तर येईलच वासुदेव बळवंत फडके किंवा अभिनव भारत ब्रिटिश कायदे याच्यावर 100% एक ना एक प्रश्न असतोच आपल्याला माहिती आहे आणि याचे अधिवेशन कोणते अधिवेशन कुठे भरल आणि चौथ म्हणजे वृत्तपत्रे याच्यावरती
5. अभ्यासासाठी पुस्तके आणि रिविजन
शेवटी कोणती पुस्तके, नोट्स आणि संदर्भ वापरायचे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. मर्यादित साहित्य, एकच रिसोर्स, स्पष्टीकरण बुक आणि नियमित PYQ व टेस्ट यांचे महत्त्व सांगितले आहे.
मी तुम्हाला सांगितलंच प्रार्थना समाज सत्यशोधक समाज आणि आर्य समाज याच्यावरती तुम्ही मुख्य भर द्या ब्राह्मणतर चळवळी ओके आता आपण बघूयात की याचा अभ्यास प्रॉपर कसा करायचा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच वाचन कसं करायचं तर स्टेट बोर्ड इयत्ता आठवीआणि इयत्ता अरावी महाराष्ट्राचा इतिहास जे की जुनी पुस्तके आहेत ते नक्की वाचायचे पण कोणी वाचायचे सध्या नाही जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी वाचायचे आणि पुस्तके म्हणजे गाठाळ सर किंवा समाधान महाजन सर यापैकी कोणता पण एक संदर्भ घ्या किंवातुमच्याकडे जे नोट्स असतील कोणत्या पण अकॅडमीची जे सध्या तुम्ही फॉलो करत असाल तर त्याच नोट्स प्रॉपर फॉलो करा.पुन्हा ह्या नोट्सवरून परत पुस्तकवरून पुस्तकावर नोट्सवर असं काही करू नका एकच रिसोर्सवर थांबून राहा आणि स्पष्टीकरण बुक जे की मी प्रत्येक अस्पिरेंटला हे प्रेफर करेल की कोणत पण तुम्ही स्पष्टीकरण बुक घ्या म्हणजे घ्या बाजारातील कोणत्याही कंबाईनच स्पष्टीकरण बुकतुमच्याकडे पाहिजेलच आता रिविजनची रणनीती मर्यादित साहित्य म्हणजे लिमिटेड रिसोर्स ठेवा एका विषयासाठी खूप पुस्तकेन न वापरता एका चांगल्या पुस्तकाची किंवा स्वतःच्या नोट्स किंवा कोणत्या पण अकॅडमीच्या नोट्स जर घेतल्या असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तेच करा आणि डेली
टेस्ट टार्गेट तुम्हाला माहिती आहे आयोगाचे पीवाय क्यू केल्याशिवाय तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स येणार नाही म्हणून ते व्यवस्थित