# तलाठी + MPSC Group C Polity | Important Topics & Sub Topics | 15 Mark Fix #mpsc #mpscgroupc #talathi

**Channel:** MPSC with Pravin
**Source:** https://www.youtube.com/watch?v=rucgUNPnGnw
**Transcript page:** https://www.withtranscript.ai/video/rucgUNPnGnw

## Chapters

- 0:00 — पॉलिटी अभ्यासाची दिशा आणि महत्त्व
- 3:32 — स्थानिक स्वराज्य संस्था आणि न्यायमंडळ
- 7:27 — आयोग, केंद्र-राज्य संबंध आणि संविधान
- 11:08 — हक्क, कर्तव्ये आणि प्रस्तावना
- 16:20 — अनुसूची, कलमे आणि अंतिम टिप्स

## Transcript

**[0:00]:** नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज आपण पॉलिटी बद्दल बोलणार आहोत आणि पॉलिटी बद्दल अगदी खरं सांगायचं झालं तर एमपीएससी ची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर राज्यसेवा असो कम्बाईन ग्रुप बी असो किंवा कम्बाईन ग्रुप सी असो प्रत्येक एक्झाम मध्ये पॉलिटी मध्ये मी स्वतः आऊट ऑफ स्कोर केला आहे फक्त मागील कम्बाईन ग्रुप बी एक्झाम मध्ये एक सिली मिस्टेक केली होती पॉलिटी मध्ये त्याच्यामुळे तिथे 15 पैकी 14 मार्क्स आले म्हणून आज मी तुम्हाला पुस्तकामधील 30 ते 40 टॉपिक देऊन तुमचा अभ्यास वाढवणार नाहीये तर तुम्हाला नेमके कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स करायचे आणि त्या प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक्सचे कोणते सब टॉपिक्स करायचे आणि एमपीएससी त्या टॉपिकवर प्रश्न कोणत्या अंगलने विचारू शकते हे सांगणार आहे कारण आपल्याला पॉलिटी फक्त वाचलं असं म्हणायचं नाहीये तर एक्झाम हॉल मध्ये प्रश्न दिसला की हा कुठून आला आणि याच आन्सर कसं काढायचं हे समजलं पाहिजे तर चला सुरुवात करूया तर

**[1:04]:** चला आता आपण एक एक टॉपिक घेऊ पण एक गोष्ट आधीच क्लिअर करतोय मी इथे तुम्हाला पूर्ण पॉलिटी शिकवणार नाही कारण त्यासाठी वेगळा मोठा अभ्यास आहे माझा पर्पस एवढाच आहे की या टॉपिक मधून काय करायचं त्यातल्या कोणत्या सबटॉपिक्सवर जास्त लक्ष द्यायचं आणि एमपीएससी प्रश्न फिरवत तरी कुठे हे तुम्हाला कळलं पाहिजे आता पहिला टॉपिक आहे ग्राम प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था हा टॉपिक छोटा वाटतो पण इथून प्रश्न काढताना आयोगाकडे भरपूर ऑप्शन्स आहेत आता याच्यामध्ये मी काय काय दिले ते तुम्ही वाचून घ्या कारण पूर्ण जर तुम्हाला सांगायला गेलो तर खूप सारा वेळ जाईल पण याच्यामध्ये जे मी हायलाईटेड केले त्याचे मी काही एक्झाम्पल देतोय म्हणजे आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो आयोगाचे फेवरेट टॉपिक कोणते ते सुद्धा मी सांगतो बरोबर आणि याच्यामध्ये आयोगाचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि फेवरेट म्हणजे 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती याच्यावरती 100% एक प्रश्न तरी येईलच सगळ्यात आधी आपल्याला 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती दिसली की नंबर फिक्स करायचे आहेत

**[1:52]:** 73 वी दिसली की पंचायत आणि 74वी घटना दुरुस्ती दिसली की मुनिसिपॅलिटी हे बेसिक आहे बरोबर पण इथेच आपल्याला थांबायच नाही आयोग काय विचारू शकतो घटना दुरुस्ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे रचना काय आरक्षण कार्यकाळ निवडणूक यापैकी काय विचारू शकतो दुसर म्हणजे राज्य निवडणूक आयोग आता इथे एक छोटा पण इम्पॉर्टंट पॉईंट समजून घ्या राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यांच्या निवडणुका म्हटलं की हा आयोग डोक्यात आपल्याला आलाच पाहिजेल फक्त नाव पाठ करून चालणार नाही तर ही संस्था काय करते कोणत्या निवडणुका घेते हा कनेक्शन तयार करून आपल्याला अभ्यास करायचा आता समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की मी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हटलं की तुमच्या डोक्यात कोण आलं पाहिजेल कोण स्टेट इलेक्शन कमिशन आता तिसरा आहे तो म्हणजे राज्य वित्त आयोग आता इलेक्शन कमिशन नंतर फायनान्स कमिशन दोन्ही नाव सारखे वाटतात म्हणून इथे गोंधळ होतो म्हणून एकदम सिम्पल काय करायचं निवडणूक इलेक्शन कमिशन आर्थिक वाटप स्थानिक संस्थांच्या आर्थिक स्थितीशी संबंधित शिफारशी म्हणजेच फायनान्स कमिशन

**[2:54]:** आयोग आयोग आहे ना ्या दोन ऑप्शन मध्ये मिसळू शकतो नाही आणि आपल्याला कन्फ्युज करू शकतो आता बाकी आहेत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत आणि ग्रामसभा आता ग्रामसभा आणि ग्रामपंचायत एकच समजायची नाही ग्रामसभा म्हणजे गावातील पात्र मतदारांची सभा आणि ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडून आलेली रचना हा डिफरन्स स्वतःच्या शब्दात समजून घ्या कारण स्टेटमेंट मध्ये आयोग याच दोन गोष्टींचा अदलाबदल करू शकतो. आणि चला मी तुम्हाला एक विचारतो की ग्रामसभा आणि ग्रामपंचायत सेम आहेत का? आधी स्वतः आन्सर द्या ओके आणि दुसरा टॉपिक आहे जिल्हा नियोजन समिती.

**[3:32]:** आता हा पॉईंट दिसायला पण छोटा आहे म्हणून विद्यार्थी सोडून देतात पण माझं म्हणण आहे असा छोटा फॅक्चुअल ऑप्शन आहे ना हाच एमसीक्यू मध्ये अडक वर्तु जिल्हा पातळीवर ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाच्या योजनाशी त्याचा संबंध लक्षात ठेवायला हवा आता तुम्हाला मी ह्याच टॉपिक मध्ये समजा एक प्रश्न विचारतो 73वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तुम्हाला ऑप्शन काय दिले जातील नगरपालिका पंचायतराज न्याय व्यवस्था निवडणूक आयोग 73वी म्हटली की काय पंचायत पंचायतराज पंचायतराज म्हणजे गावाकडे या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायच आहे दुसरा अजून एक प्रश्न विचारतो स्थानिक स्वराज्य संस्थाशी निवडणुकांशी संबंधित घटनात्मक संस्था कोणती तर उत्तर काय यायला पाहिजे राज्य निवडणूक आयोग तिथ ऑप्शन काय देऊ शकतो आपल्याला एमपीएससी यूपीएससी राज्य वित्त आयोग किंवा वित्त आयोग समजल का इथे कन्फ्युजन करू शकतात आता दुसरा टॉपिक आहे राज्य विधानमंडळ व राज्यपाल इथे एकदम सगळं पाठ करायला जाऊ नका आधी राज्य विधिमंडळाची रचना समजून घ्यायला हवी आता पहिला आहे विधानसभा व विधानपरिषद रचना यांचा फरक आहे ना ते बेसिक फरक एकदम आधी क्लिअर करा म्हणजे कोणत सभागृह कायमस्वरूपी आहे सदस्यांचा कार्यकाळ काय रचना कशी आणि बिल बाबतीत

**[4:43]:** दोघांची भूमिका काय इथून प्रश्न बनतो आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो कायमस्वरूपी सभागृह म्हटलं की कोणत नाव आठवायला पाहिजे आपल्याला तर विधान परिषद ओके आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा दुसऱ्या टॉपिक मध्ये जो आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो ना तो महाधिवक्ता आणि राज्यपाल याच्यावरती 100 टक्के एक एक प्रश्न येतीलच आता महाधिवक्ता आहे हा छोटा पॉईंट आहे पण सोडवायचा नाही तर नियुक्ती कोण करतो पात्रता काय आणि त्याचे कार्य काय आणि आतापर्यंत जेवढे प्रश्न आले त्या महाधिवक्त्यावरती त्याच्यावरती त्याचं कलम विचारलय महाधिवक्त्याचा कलम काय हिशोबाने लक्षात ठेवायच आहे म्हणजेच काय अपॉईटमेंट कोण करत त्याची क्वालिफिकेशन काय फंक्शन काय आणि दुसरा आहे तो म्हणजे राज्यपाल आता राज्यपाल करताना तीन चार हेडिंग करायच्या काय काय एक्झक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह फायनान्शियल आण जुडिशियल पावर म्हणजेच डिस्क्रेशनरी पावर्स आहेत ना ते वेगळे मार्क करा कारण राज्यपाल काय करू शकतो हा सरळ प्रश्न असू शकतो पण त्याचबरोबर स्टेटमेंट बेस्ड प्रश्नही तयार होऊ शकतो आणि यांचा अभ्यास करताना आहे ना नेमणूक अधिकार व कार्य अधिकार व ठकूम

**[5:53]:** दया याचना अधिकार व हे जेवढे अधिकार आहेत ना हे राष्ट्रपतींची तुलना करून आपल्याला अभ्यास करायचे आहेत आता तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे न्यायमंडळ न्यायमंडळ मध्ये आपण काय काय घेतले उच्च न्यायालय त्याचे कलम 214 228 पर्यंत लक्षात ठेवायला पाहिजे न्यायाधीशांची नियुक्ती पात्रता बदली वेतन व अधिकार क्षेत्र आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचा आपल्याला तुलना करून अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये उच्च न्यायालय याचा कलम म्हटलं की 226 आणि सर्वोच्च न्यायालय म्हटलं की 32 हे आपल्याला कलम लक्षातच असायला पाहिजे याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय पण त्याचा अभ्यास आपल्याला अ तुलना करून अभ्यास करायचा आहे आता जुडिशरी म्हणजे फक्त काय यांच आर्टिकल लक्षात ठेवून जमणार नाही तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का एमपीएससीला इथं तीन गोष्टी आवडतात कोणकोणते कोर्टची रचना अधिकार आणि जुरिसडिक्शन म्हणजे कोणत्या परिस्थितीत कोणत्या कोर्टाकडे जाता येत कोणते रीट्स जुडिशियल रिव्ू जजेसची नियुक्ती टेनअर रिमुव्ल हा भाग आपल्याला व्यवस्थित करायचा आहे आता रीट्स म्हणजे काय रीट्स कोणकोणते हबियस

**[6:53]:** कॉर्पस मडमस प्रोहबिशन किंवा क्यू वरंटो पण हे फक्त डेफिनेशन पाठ करून चालणार नाही आता समजा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलय तर आता कोणता रीट्स आपल्याला आठवायला पाहिजेल समजलं का ्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे अशा सिचुएशन बेस एक्झाम्पलने रीट्स तयार करा तुम्ही कारण एक्झाम हॉल मध्ये डेफिनेशन पेक्षा आहे ना सिचुएशन दिली तर आठवलं लवकर आठवतं आता चौथा आपण टॉपिक घेतलाय तो म्हणजे घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग याच्यामध्ये आपण काय घेतल एमपीएससी यूपीएससी निवडणूक आयोग नीती आयोग राष्ट्रीय

**[7:27]:** विकास परिषद राज्य महिला आयोग आता इथे विद्यार्थी काय सर्वात मोठे चूक करतात माहिती आहे का सगळे आयोग एकाच प्रकारचे समजतात आयोगाच नाव पाहिलं की लगेच समजतात की कॉन्सिटशनल आहे आणि स्टॅचुटरी आहे याच्यामधला फरकच त्यांना समजत नाहीय म्हणून इथे माझा एक सिम्पल रूल आहे नाव नाही तर स्टेटस अपॉईटमेंट आणि फंक्शन आता एक एझाम घ्या एमपीएससी आणि यूपीएससी हे कॉन्सिटशनल बॉडीज आहेत बरोबर पण प्रत्येक आयोगाला कॉन्सिटशनल बॉडी समजत बसायचं नाही नीती आयोग यासारख्या संस्थेकडे आपल्याला वेगळ्या अंगलने बघायच आहे आता इथे प्रश्न कसा येऊ शकतो की खालील कोणती संस्था ही घटनात्मक आहे किंवा आयोग आणि त्याच कार्य चुकीच्या पेअर मध्ये दिलं जाऊ शकतं म्हणून घटनात्मक व बिगर घटनात्मक यांचा अभ्यास करताना ही पद्धत लक्षात ठेवायची पाचवा टॉपिक आपण घेतलाय केंद्र राज्य संबंध त्याच्यामध्ये काय आहे कायदेविषयक प्रशासकीय व आर्थिक संबंध केंद्र राज्य व समवर्ती सूचीतील महत्त्वाचे विषय राज्यसूचीतील विषयांवर संसदेला कायदे करण्याचा अधिकार सरकारी आयोग पुंशा आयोग आंतरराज्य पाणी विवाद व आंतरराज्य परिषदा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातवी

**[8:30]:** अनुसूची जो की आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे आणि याच्यावरती प्रश्न येईलच आणि इथे तुम्हाला सांगितलं नाही उच्च न्यायालय याच कलम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि सर्वोच्च न्यायालय याच पण कलम लक्षात ठेवायच उच्च न्यायालय म्हटलं की 226 आणि सर्वोच्च न्यायालय म्हटलं की 32 यांचा पण आपल्याला तुलना करून अभ्यास करायचा आहे याच्यावरती 100% प्रश्न तरी येईलच कारण आयोगाचा पण फेवरेट टॉपिक आहे आणि इथ सातवी अनुसूची हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे आता याच्यामध्ये हा टॉपिक बघायला गेल तर खूप मोठा आहे बरोबर मग आपण याला तीन तीन डब्यात डिवाईड करायचा म्हणजे चाप्टर आहे ना तो सोपा होईल पहिलं वहीत लिहायचं काय लेजिस्लेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल म्हणजेच काय केंद्र आणि राज्य यांच्यात संबंध कोणत्या बाबतीत आहेत कायदे कोण करणार प्रशासन कोण चालवणार आणि पैसा कराराबाबत काय व्यवस्था आहे हे तीन कोर एरियाज आहेत आणि आता आपण जाऊया सातव्या अनुसूची आता सातव्या अनुसूची आहे याच्यामध्ये मध्ये युनियन लिस्ट स्टेट लिस्ट कॉकरंट लिस्ट हा भाग येतो इथे फक्त तीन नाव पाठ करून चालणार नाही

**[9:24]:** एखादा विषय कोणाच्या लेजिस्लेटिव्ह डोमेन मध्ये येतो आणि ओलॅप झाल्यावर काय होतं हा विचार करा आणि इथ आयोग आपल्याला ट्रॅप कस करू शकतं लिस्टचे नाव देईल आणि विषय उलटेसुलटे देऊन प्रश्न बनवेल हा एक बेसिक ट्रॅप आहे बरोबर त्यामुळे लिस्ट त्यामुळे तुम्ही लिस्ट वाचताना आहे ना स्वतःला एक्झाम्पल विचारत जा आता सहावा टॉपिक आहे तो म्हणजे घटना निर्मिती व वैशिष्ट्ये आता याच्यामध्ये आपण काय घेतल 1919 व 19 35 चे कायदे संविधान सभेची मागणी निवडणुका बैठका व समित्या विशेषता काय मसूदा समिती घटनेचे स्त्रोत म्हणजे घटनेचे स्त्रोत कोण कोणाकडून कोणत्या देशाकडून घेतले ते 1935 चा कायदा विविध देशांकडून घेतलेल्या तरतुदी अंमल बजावण्याची तारीख 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झालेली कलमे आणि संविधानसभेतील महिला व बिगर काँग्रेस सदस्य बरोबर आता हा टॉपिक आहे ना आपल्याला स्टोरी फॉर्मॅट मध्ये शिकायला पाहिजेल कसं आता आपण कॉन्स्टिट्यूशनच्या शेवटीच जाता सुरुवातीला जातो बरोबर आपलं संविधान अचानक एका दिवसात तयार झालं नाही त्यामागे पूर्ण प्रोसेस आहे आता समजा एक टाईम टाईमलाईन घेतोय आता सुरुवातीला काय 1919

**[10:20]:** चा कायदा नंतर 1935 मग कॉन्सिटशनल असेंबली मग कमिटीज मग ड्राफ्ट मग अडॉप्शन मग 26 नोव्हेंबर 1949 मग 26 जानेवारी 1950 अंमल बजावणी झाली आणि तुम्हाला इथं प्रत्येक तारीख पाठ करायची आहे बरोबर म्हणून मी हा टाईमलाईन देतोय असं नाही एक्झाम मध्ये क्रोनोलॉजी बदलून ऑप्शन देण्याची शक्यता असते म्हणून सिक्वेन्स डोक्यात बसलाच पाहिजे आता त्यानंतर येऊया आपण कॉन्सिटशनल फिचर दुसरा भाग म्हणजे संविधानाची वैशिष्ट्ये याच्यामध्ये काय मी तीन शब्द सांगतो पार्लमेंटरी फेडरल जुडिशरी आता प्रत्येकासाठी तुमच्या वहीत हा कीवर्ड असायलाच पाहिजे तुमच्या नोट्समध्ये तरी आणि ह्या घटना निर्मिती व वैशिष्ट्य मध्ये जवळपास दोन ते तीन प्रश्न येऊ शकतातच संविधान सभेची मागणी म्हणा किंवा कोणत्या देशाकडून कोणते स्त्रोत घेतले म्हणा किंवा अंमल बजावणी कधी झाली संविधानाची ते दोन ते तीन प्रश्न

**[11:08]:** इथं वाटता चान्स वाटता आणि त्याच्यानंतर आहे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे व कर्तव्य आता हा टॉपिक नीट नीट केला तर पॉलिटी मध्ये बरेच प्रश्न हाताळताना कॉन्फिडन्स येतो आपल्याला बरोबर फंडामेंटल राईट डीपीएसपी आणि फंडामेंटल डुटीज पण इथे तीनही एकत्र वाचायचे नाहीत आपल्याला वाचायचे कसे आहेत फंडामेंटल राईट डीपीएसपी मधे गोल्स प्रिन्सिपल डुटी मधे रिस्पॉन्सिबिलिटीज आता सगळ्यात आधी यांच्यातला बेसिक डिफरन्स क्लिअर करायचा आहे आपल्याला ते म्हणजे कसं फंडामेंटल राईट्स म्हणजे नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार आणि डीपीएसपी राजाने कोणत्या दिशेने काम करावं यासाठी ची तत्व आणि फंडामेंटल डुटीज म्हणजे नागरिकांच्या कर्तव्यांशी संबंधित तरतुदी आता येऊया फंडामेंटल राईट मध्ये मूलभूत हक्कामध्ये फंडामेंटल राईट करताना आर्टिकल नंबर पाठ करायचेच आहेत आपल्याला आणि तिथे थांबायचं नाही तर कोणता राईट कोणता आर्टिकल ग्रुप मध्ये येतो त्याचा स्कोप काय आहे आणि रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स यासारख्या कन्सेप्ट कुठे येतात हे समजून घ्या आणि दुसरं म्हणजे डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्वे आता हा फंडामेंटल मध्ये पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्यावरती आयोग प्रश्न विचारायला त्याने आता जास्त भर दिलाय म्हणजे

**[12:17]:** डीपीएसपी मध्ये प्रश्न कन्सेप्ट बेस ह्या पद्धतीने येऊ शकतात एखाद स्टेटमेंट देऊन किंवा फंडामेंटल राईट मध्ये येतं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये येतं असं कन्फ्युजन तयार करून ते प्रश्न विचारू शकतात आणि तिसर ते आहे म्हणजे कर्तव्य म्हणजे फंडामेंटल डुटीज आता कर्तव्यांमध्ये नंबर आणि कंटेंट दोन्ही व्यवस्थित करा पण फक्त लिस्ट पाठ करून चालणार नाही तर डुटीचा अर्थ एक छोट्या शब्दात स्वतःच्या वहीत पण लिहून ठेवायला हवा बरोबर याच्यामध्ये आपण कोणते टॉपिक आहेत मूलभूत हक्क मूलभूत कलमेव वैशिष्ट्ये रीट्स आणि घटना दुरुस्त्या मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी महत्त्वाची कलमे स्वर्णसिंह समिती याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या कलम 51 कर्तव्य म्हटलं की कलम 51 तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा कोणत्या घटना दुरुस्तीने तो टाकण्यात आला आणि 42 व 46वी घटना दुरुस्ती हे आपल्याला लक्षात ठेवायच आहे आणि ह्या टॉपिकवर पण मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वेण कर्तव्य याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन मार्क फिक्स येऊ शकतात म्हणजे दोन ते तीन मार्क येतीलच आता बाकी आहेत आता तीन तीन टॉपिक फक्त उरलेत आठव्या टॉपिक मध्ये आपण घेतलय

**[13:18]:** प्रस्तावना सरनामा व संघराज्य क्षेत्र आता सरनाम्याची निर्मिती उद्दिष्टांचे ठराव महत्त्वाचे शब्द म्हणजे काय समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य सरनाम्याबाबत न्यायालयाचे निकाल म्हणजे कसे केशवानंद भारती खटला आणि त्याच प्रकारे 42 वी घटना दुरुस्ती संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र कलम एक ते चार पर्यंत आपल्याला माहिती पाहिजेल एस केधर आयोग जेवीपी समिती राज्य पुनरचना आयोग इतका आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत म्हणजेच सांगायला गेलो तर काय प्रस्तावना वाचताना आहे ना एक पॅराग्राफ म्हणून आपल्याला वाचायचं नाही त्यातले महत्त्वाचे शब्द पकडायचे आहेत म्हणजे काय आपण भारताला काय म्हणतो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आणि नागरिकांना काय देण्याचे उद्दिष्ट आहे न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता हे शब्द फक्त पाठ करून चालणार नाही प्रत्येक शब्दाचा बेसिक अर्थ तुमच्या स्वतःच्या भाषेत सांगता आला पाहिजे आण चला तुम्हाला मी एक विचारतो की म्हणजे व्हिडिओ थांबून तुम्ही स्वतःलाच एक विचारा प्रस्तावनेत भारताचे स्वरूप सांगणारे शब्द कोणते आणि नागरिकांसाठीचे उद्दिष्टे कोणती हे दोन ग्रुप्स वेगळे करता आले पाहिजे आपल्याला आता उद्दिष्टांचा ठराव हा ऑब्जेक्टिव् रिसोलशन आहे हा भाग करताना एक कनेक्शन करा

**[14:26]:** म्हणजेच काय संविधानाच्या प्रस्तावने मागे असलेल्या विचारांचा पाया कुठे दिसतो म्हणून ऑब्जेक्टिव्ह रिसोलुशन आणि प्रबल यांचा संबंध समजून घ्या फक्त तारीख किंवा नाव पाठ करून थांबू नका आता महत्त्वाचे शब्द तुम्हाला सांगितले समाजवादी धर्मनिरपेक्ष अंकण राज्य आता या तीन शब्दांचा एक गोष्ट सांगतो इथे आयोग तुमची कन्सेप्ट क्लरिटी चेक करतो बर का समाजवादी म्हणजे काय धर्मनिरपेक्ष म्हणजे काय गणराज्य म्हणजे काय हे स्वतःच्या भाषेत दोन ओळीत सांगता आलं पाहिजे आणि विशेष म्हणजे 42 वी घटना दुरुस्ती हे लक्षात ठेवा समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या शब्दांचा प्रस्तावनेत समावेश हा 42 व्या घटना दुरुस्तीने झाला आहे आणि आतापर्यंत घटना दुरुस्ती फक्त एकच वेळी झालेली आहे. बरोबर म्हणजे 42 मी म्हटले की समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता आता प्रस्तावने बाबत न्यायालयाचे निर्णय जे तुम्हाला सांगितले जसे की केशवानंद भारती खटला याच्यामध्ये काय इथे केशवानंद भारती खटला लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना संविधानाचा भाग असल्याच मान्य केलं आणि ती संविधानाच्या मूलभूत रचनेशी संबंधित चर्चेत महत्त्वाचे आहे म्हणून इथे फक्त प्रेमबल आणि फक्त इंट्रोडक्शन असं समजून सोडायचं नाही तर पूर्णपणे समजून घ्या आणि आता ते आहे म्हणजे काय बोल त्याचे राज्यक्षेत्र म्हणजे काय संघ राज क्षेत्र कलम एक ते

**[15:36]:** चार इथे माझं सांगणं एवढंच कलम एक ते चार हा छोटा ब्लॉक करा कलम एक मध्ये भारताचे नाव आणि टेरिटरी बद्दल बेसिक व्यवस्था आहे आणि पुढची कलमे नवीन राज्यांची निर्मिती सीमाबद्दल क्षेत्रबद्दल अशा गोष्टींशी जोडलेले आहेत म्हणून आर्टिकल एक ते चार एकत्र करा वेगवेगळे तुकडे करू नका राज्य पुनरचना आयोग आता दार आयोग जेवीपी समिती राज्य पुनरचना आयोग ह्या राज्यांचा पुनरचने हिस्टोरिकल बॅकग्राऊंड करायचा असेल तरी सिक्वेन्स लक्षात ठेवायचा बरोबर कोणता कोणता आयोग कशासाठी होता त्यानंतर काय घडलं आणि भाषावर रचनेचा प्रश्न कसा पुढे गेला इतक एक्झाम ओरिएंटेड करा म्हणजे इथे पूर्ण हिस्ट्री मध्ये जाण्याची गरज नाहीय तर कमिशन कमिटी पर्पज रिकमेंडेशन एवढं व्यवस्थित करा आणि इथे पण आपल्याला आयोग प्रस्तावनामध्ये म्हणतो बर का प्रस्तावना सरनामा म्हणजे सरनाम्याची निर्मिती किंवा

**[16:20]:** अधिष्ठांचा ठराव किंवा समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य किंवा हा खटला केशवानंद भारती खटला इथे एक ते दोन प्रश्न विचारू शकतो आपल्याला आता नववा टॉपिक आपण घेतलाय अनुसूची आणि महत्त्वाची कलमे आता याच्यामध्ये कोणकोणती घेतली अनुसूची एक ते 12 विशेषता कोणती आपल्याला लक्षात ठेवायची आठवी आणि अरावी महत्त्वाची कलमे एक ते 395 चा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे राज्यपाल विधानमंडळ न्यायव्यवस्था व घटनात्मक संस्थांच्या संबंधित बरोबर आता सगळ्यात म्हणजे सगळ्या अनुसूच्या एका दिवसात पाठ करण्यापेक्षा आहे अधिक 12 आहेत हे क्लिअर करा आणि त्यातल्या एक्झाम मध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या अनुसूच्यांवर जास्त फोकस करा आता मी इथे कोणती दिली आठवी अनुसूची आठवी अनुसूची म्हणजे काय भाषा हा कनेक्शन लगेच तयार करा आणि अरावी अनुसूची म्हणजे काय अरावी अनुसूची दिसली की पंचायत पंचायती डोक्यात आलीच पाहिजे आता सगळ्या अनुसूच एका दिवसात पाठ होणार नाहीत पण 12 अनुसूची आहेत एवढं लक्षात ठेवा म्हणजे काय आठ आठ म्हणजे भाषा अरावी अनुसूची म्हणजे पंचायत बारावी अनुसूची म्हणजे नगरपालिका आता चला तुम्ही सांगा आठ म्हणजे काय तर भाषा अरावी

**[17:20]:** अनुसूची म्हणजे काय तर पंचायत बारावी अनुसूची म्हणजे काय तर नगरपालिका आता महत्त्वाची कलमे म्हणजे काय आता आर्टिकल्स इथे एक मोठी चुकी करू नका आर्टिकल नंबर दिसला की पूर्ण पॅराग्राफ पाठ करायचा नाही आधी इम्पॉर्टंट आर्टिकल्स आणि त्यांचा कीवर्ड यांची जोडी तयार करा उदाहरणार्थ काय आर्टिकल 32 आर्टिकल 32 म्हटल की सुप्रीम कोर्ट कडून कॉन्सिटशनल रेमेडीज आर्टिकल 14 म्हटल की इक्वलिटी अशा पद्धतीने आर्टिकल कीवर्ड करा आणि मग पीवायक्यू मध्ये तो आर्टिकल कसा वापरला आहे ते बघा आणि तुम्हाला आता विद्यार्थी विचारतो आर्टिकल नंबर सांगतो मी एक आर्टिकल नंबर सांगतो तुम्ही कीवर्ड सांगा उलटी करा मी कीवर्ड सांगतो तुम्ही आर्टिकल आठवण्याचा प्रयत्न करा हे केलं की तुमचा आर्टिकलचा अभ्यास ऍक्टिव् होतो आता चौथा म्हणजे तुम्हाला सांगितल त्याच्या पाठीमागेच महाधिवक्ता महान्यायवादी हा मुद्दा म्हणून मी शेवटला टॉपिक ठेवला कारण आयोगाचा मोस्ट ऑफ द फेवरेट टॉपिक आहे तुम्हाला कोणत्या पण एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न दिसेल म्हणजे दिसेल आतापर्यंत जेवढे आलेत ते कलम वरती विचारले पण यांचा अभ्यास करताना आहे ना तुलनात्मक अभ्यास

**[18:19]:** करा महानयवादी आणि महाधिवक्ता यांचा तुलनात्मक अभ्यास करा महाधिवक्ता म्हणजे काय राज्याचा सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी म्हणून महाधिवक्त्याची भूमिका बजावतो म्हणून कॅग आणि डवोकेट जनरल हा एकत्र असा काही दिसला का गोंधळायचा नाही कॅग म्हणजे अकाउंट ऑडिट साईट आणि डवोकेट जनरल म्हणजे लीगल साईट बरोबर आणि आपल्याला कमपॅरिझन करून अभ्यास करायचा आहे तर हे आपले महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मी तुम्हाला सांगितल की याच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो महाधिवक्ता महान्यायावादी याच्यामध्ये दोन दोन प्रश्न येऊ शकतात एक अनुसूची आणि कलम याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी दोन ते तीन प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात इम्पॉर्टंट आहेत मूलभूत हक्क याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन प्रश्न येऊ शकतात आता घटनात्मक निर्मिती याच्या मध्ये तुम्हाला सांगितल दोन तीन प्रश्न येऊ शकतात बाकी तुम्ही समजून घ्या त्याच्या पहिले मी सांगेल आहे का कोणकोणच्या याच्यात किती प्रश्न येऊ शकतात पण मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक हेच आहेत आणि मी सांगितल या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा याच्यामध्ये तुम्ही आऊट ऑफ स्कोर घेऊन येणार म्हणजे येणार हे 100% कारण हा खूप

**[19:19]:** खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये जर आपण मार्क घालवले तर मग इतर मार्क इतर सब्जेक्ट मध्ये स्कोर करणं थोड अवघड जातं म्हणून जे स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्याच्यावरती जास्त आपल्याला लक्ष द्यायचा आहे
